Kusum Solar Pump Yojana 2022 | या जिल्ह्यांना नवीन कोटा उपलब्ध लगेच भरा ऑनलाईन फॉर्म

Kusum Solar Pump Yojana 2022 :- नमस्कार सर्वाना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. प्रधान-मंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यातील या जिल्ह्यात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत कोटा उपलब्ध झालेला आहे.

तरी या योजनेअंतर्गत आपण 90% ते 95% टक्के अनुदानावर सोलर पंप येऊ शकतात. यामध्ये तीन एचपी पासून ते साडेसात एचपी पंप देण्यात येत आहे. या योजनेची सविस्तर माहिती या लेखात लेख संपूर्ण वाचा.

Kusum Solar Pump Yojana 2022

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी व 7.5 एचपी. क्षमतेचे सौर कृषी पंप साठी अर्ज करता येतील ही योजना किंवा जिथे वीज जोडणी पोहोचलेली नाही.

अर्थातच महावितरण लाईट कनेक्शन त्याठिकाणी नाही अशा ही योजना राबवली जाणार आहे. तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती तील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप हे दिले जाणार आहेत.

आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तरी यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पंप उपलब्ध आहेत तुमच्या गावात किती आहे तुमचे प्रवर्गातील किती उपलब्ध आहेत ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Tractor अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा 

कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी व साडेसात एचपी. क्षमतेचे सौर कृषी पंप साठी अर्ज करता येतील ही योजना किंवा जिथे वीज जोडणी पोहोचलेली नाही.

अर्थातच महावितरण लाईट कनेक्शन त्याठिकाणी नाही अशा ही योजना राबवली जाणार आहे. तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती तील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के.

अनुदानावर सौर कृषी पंप हे दिले जाणार आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तरी यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पंप उपलब्ध आहेत तुमच्या गावात किती आहे. तुमचे प्रवर्गातील किती उपलब्ध आहेत ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

कुसुम सोलर पंप यादी पहा पात्र शेतकरी यादी 

पीएम कुसुम सोलर पंप ऑनलाईन कोटा चेक करा 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आपल्या जिल्ह्यात आपल्या. गावात आपल्या प्रवर्गासाठी किती 21 पंपाचा कोटा उपलब्ध आहे. हे आपण ऑनलाइन पद्धतीने होऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानुसार आपण आपले जिल्ह्यात किती कुठे उपलब्ध आहेत हे बघू शकता त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.

Kusum Solar Pump Yojana 2022

येथे पहा कोटा उपलब्ध आहे का ? येथे पहा online 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

Leave a Comment