Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप 16 जिल्ह्यात नवीन कोटा आला करा अर्ज

Kusum Solar Pump Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना. अंतर्गत या 16 जिल्ह्यांकरिता नवीन कोठा हा उपलब्ध आहे. आणि यासाठी आपण अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीने करू शकता. यामध्ये विविध प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी हे 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते. तर याच्या विषयी सविस्तर माहिती लेखात पहाणार आहोत. कोणत्या प्रवर्गातील किती अनुदान दिले जाईल. पात्रता कागदपत्रे ऑनलाइन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kusum Solar Pump Yojana

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान दिले जाते. व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ही 90 टक्के अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून आपल्याला अनुदान देण्यात येते. आणि उर्वरित लाभार्थी हिस्सा हा स्वतः भरावा लागणार आहे. हेदेखील माहिती आपण लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. यामध्ये आपल्याला किती पैसे भरावे लागतील. हे पाहण्यासाठी किंवा कुसुम सोलर पंप योजनेच्या किंमत पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन आपण नक्की पहा.

कुसुम सोलर पंप नवीन किंमत संपूर्ण माहिती येथे पहा  

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022

सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म मागवण्यात येत असतात. आणि याकरिता महा ऊर्जा डॉट कॉम या ऑफिशिअल वेबसाईट वरती आपल्याला अर्ज करावयाचे आहेत. अर्ज कसे करायचे आहेत याबाबत संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती आपल्याला जाणून घ्या. खाली दिलेली माहिती वर जाऊन अर्ज सादर करावयाचे आहेत

कुसुम सोलर पंप ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा 

Pm Kusum Solar Pump Yojana

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. किती कोटा उपलब्ध आहेत त्याचबरोबर इतर जिल्हे आहेत. या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी किती एचपीचा पंप कोटा उपलब्ध आहे. एक जाणून घेण्यासाठी (Kusum Yojana Online) खाली दिलेली माहिती नक्की पहा.

Kusum Solar Pump Yojana

तुमच्या गावात सोलर पंप योजनेचा कोटा किती उपलब्ध येथे पहा ऑनलाईन 

 

About scheme Relate Q.

मी कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?
पायरी 1: प्रथम, शेतकऱ्यांना कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पायरी 2: आता, तुम्ही पोर्टलच्या मुख्यपृष्ठावरील संदर्भ क्रमांकासह लॉग इन करू शकता. पायरी 3: तुम्ही पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कुसुम सौर पंप घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता.


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !