Kusum Solar Pump Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधावासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना केंद्र सरकारने राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. याच योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
Kusum Solar Villege List 2022
या गावांमध्ये आपले नाव असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपल्या गावाचं नाव शोधा त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपलं गाव च नाव शोधा. 👇
👉👉फक्त या गावात योजना राबवली जाते आपलं गाव आहे का पाहण्यासाठी येथे पहा PDF👈👈
कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२
उतान्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास - इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- आधारकार्ड प्रत.
- रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
- पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक
- इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु केंद्राची योजना👈👈
कुसुम सोलर पंप नवीन दर
कुसुम सोलर पंप च्या नवीन किंमत म्हणजेच नवीन दर जाहीर केले आहेत. ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया 3 एचपी डीसी पंपसाठी 193803 रुपये एकूण खर्च 5 Hp DC पंपसाठी 269746 रुपये. 7.5 hp dc पंपसाठी एकूण 374402 रुपये तर आता जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती भरणा करावा लागेल. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान किती व कसे दिले जाणार ? : कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागेल. :- खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 17030 रुपये GST (13.8%) 2350 रु. एकूण लाभार्थी हिस्सा 19380 (Kusum Solar Pump Yojana) रुपये भरावा लागेल.
👉👉200 गाय पालन प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु केंद्राची योजना सुरु👈👈
👉👉कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म कसा भरवा त्यासाठी हा व्हिडीओ पहा 👈👈
📢 पीएम किसान योजना ई-केवायसी कशी करावी :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित शेतजमीन नावावर कशी करावी :- येथे पहा