Kusum Solar Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे. Pm Kusum Solar Pump योजना अंतर्गत आपल्याला माहीतच असेल.
केंद्र शासनाने आता शेतकरी बांधवांना 90% टक्के अनुदानावर. म्हणजेच केंद्र कडून 90 टक्के अनुदान थेट शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. कुसुम सोलर पंप महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यांचा कोटा संपूर्णपणे संपलेला आहे.
Kusum Solar Scheme
काही उर्वरित जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या hp चा कोठा जिल्हानिहाय व तसेच तालुकानिहाय उपलब्ध झालेला आहेत. किंवा उपलब्ध आहेत. तर कोणते जिल्हे आहेत हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर जाऊन आपल्याला तपासायचे आहे.
आणि ऑनलाईन अर्ज आपल्या जिल्ह्यात असेल तर त्या ठिकाणी पहावे आहे. आणि त्वरित ऑनलाईन अर्ज करायचे आहे. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळते. ओपन, ओबीसी व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते.
सोलर पंप अनुदान योजना महाराष्ट्र
ही एक महत्त्वाची अशी योजना आहे. सोलर पंप यामध्ये तीन एचपी ते साडेसात एचपी ची पंपंकरिता अनुदान थेट शेतकरी बांधवांना दिले जाते. याबाबत सविस्तर अधिक माहिती खालील दिलेल्या माहिती वरती उपलब्ध आहेत. खालील माहितीला टच करून संपूर्ण माहिती पहा.
येथे टच करून कोटा आहे का तुमच्या जिल्ह्यात पहा
📢 नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा