Kusum Solar Yojana 2022 | कुसुम सोलर पंप ९५% अनुदान फॉर्म सुरु फक्त हे जिल्हे

Kusum Solar Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यातील या जिल्हातील तथा या प्रवर्गातील. लाभार्थ्यांसाठी 3 एचपी 5 एचपी आणि साडेसात एचपी करिता अर्ज म्हणजे नोंदणी सुरू झालेले आहे. आपण लवकरात लवकर यासाठी नोंदणी करून घ्या कारण कधीही योजनेचा कोटा संपू शकतो. या लेखामध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या तालुका गावासाठी अर्ज सुरू आहेत. किंवा आपण स्वतः च्या मोबाईलवर अर्ज सुरू आहेत की नाही. हे आपण आपल्या प्रवर्गानुसार किंवा आपल्या तालुका गावानुसार पाहू शकणार आहात. सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण समजून येईल.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95 टक्के अनुदान दिलं जातं. तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यां-साठी 90 टक्के अनुदान या योजनेंतर्गत दिलं जातं. तर या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने असून ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आपण आपला जिल्हा किंवा गावातील. किती पंप शिल्लकआहे चेक करू शकता. तर यामध्ये सध्या अर्ज सुरू असलेले जिल्हे अकोला, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही थोडा शिल्लक आहे. तर आपण यातील शेतकरी असेल तर लगेच अर्ज करू शकतात. परंतु यामध्ये आपल्या गावानुसार कोटा उपलब्ध असतो. त्यामुळे आपल्या गावाला कोटा उपलब्ध आहे की नाही त्या पण चेक करा. आणि चेक कसे करायचे आहे त्या संदर्भातील व्हिडिओ खाली दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा.

पहा व्हिडीओ येथे पहा 

सोलार पंप योजना कागदपत्रे

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो हा देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

केंद्र सरकारची गाय पालन योजना 2022 करिता ऑनलाईन अर्ज सुरु  येथे नक्की पहा

PM कुसुम सोलर पंप योजना पंप किंमत

शेतकरी बांधवांनो कुसुम सोलार पंप योजना ही केंद्र सरकारने महाराष्ट्र मध्ये सुरू केले आहे. आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे आणि सदर योजनेअंतर्गत 3 एचपी 5 एचपी आणि साडेसात एचपी करिता अर्ज सुरू आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहेत की लाभार्थ्यांना 90 टक्के आणि 95 टक्के अनुदान आहे परंतु पंपाची किंमत ही किती पंपा साठी किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि हेच (Kusum Solar Yojana 2022) जाणून घेऊया.

नवीन कुकुट पालन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे नक्की पहा

कुसुम सोलर पंप योजना किती पैसे भरावे लागते 

सर्वप्रथम 3 एचपी पंप करीता या लाभार्थ्यांना भरणा किती येणार आहे, आणि याची किंमत किती आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी हे जाणून घ्या 3 एचपी च्या पंपा. करिता खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना एकूण तीन एचपी पंपाची किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये. तर लाभार्थी हिस्सा हा 19 हजार 380 रुपये असणार आहे. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांन पाच एचपी एकूण पंप किंमत 2 लाख 69 हजार ७४६ रुपये. यापैकी लाभार्थी हिस्सा 26 हजार 975 हसणार आहे. साडेसात एचपीचा पंप करिता एकूण किंमत 3 लाख 74 हजार यापैकी लाभार्थी हिस्सा 37 हजार 440 रुपये एवढा. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी खर्च व एकूण पंपाची किंमत आहे.

100% राज्य सरकारची शेळी पालन शेड योजना 2022 सुरु येथे पहा 

पीएम सोलर पंप अनुदान किती मिळते 

आता जाणून घेऊया अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील लाभार्थी हिस्सा व पंपाची किंमत. तर पंपाची किंमत ही खुल्या प्रवर्गातील पंपाची किंमत आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील पंपाची किंमत ही एकच आहे. तर लाभार्थी हिस्सा किती भरावा लागेल हे पाहूया. 3 एचपी पंप करीता एकूण नऊ हजार सहाशे नव्वद रुपये एवढा लाभार्थीचा. 5 hp करिता 13487 रुपये. 7.5 hp अठरा हजार सातशे वीस रुपये एवढा खर्च स्वतः करावा लागणार आहे.

कुसुम योजना ऑनलाईन फॉर्म लिंक 


📢 100% अनुदानावर सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !