Kusum Solar Yojana 2023 | Solar Pump | अरे वा ! कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना 5 लाख सोलर पंप 90% अनुदानावर, तर या शेतकऱ्यांना प्राधान्य पहा कोणाला आणि कसे

Kusum Solar Yojana 2023 :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप अंतर्गत राज्यांमध्ये 5 लाख 3hp ते 7.5hp 90% अनुदानावर सोलर पंप मिळणार आहेत.

नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना हे सोलर पंप मिळणार आहेत, आणि कोणत्या भागातील म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य मिळणार आहे.

Kusum Solar Yojana 2023

याबाबत माहिती जाणून घेऊया, आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत काय माहिती दिलेली आहे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. राज्यात आणि तसेच देशात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र शासनाच्या

माध्यमातून राबवण्यात येत आहे. आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांना 90% आणि 95% असा अनुदान हे 3 एचपी ते 7.5 पंप करीत दिले जाते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन होणे शक्य झालेला आहे.

कुसुम सोलर पंप योजना 2023 

आता सोलर पंप योजने संदर्भात शासनाचे महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे. या अपडेटच्या माहिती बरोबर राज्य सरकार प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून 5 लाख शेतकरी बांधवांना सोलर पंप देणार आहे.

याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे लाईव्ह अधिवेशनात माहिती दिली आहे. विशेषतः सोलर पंप मोठ्या अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Kusum Solar Yojana 2023

येथे पहा कोणाला किती hp पंप व किती कोटा उपलब्ध ? 

कुसुम सोलर पंप योजना

असून या शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्च हा करावा लागतो. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती भरणा हा करावा लागतो, याची अपडेट खाली दिलेली आहे अपडेट आपण पाहू शकता.

प्रधानमंत्री कृषी सोलर पंप योजनेअंतर्गत कोणाला नोकरीत आणि कोणाला 95% मिळतील हे जाणून घेऊया. सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळते.

कोणाला मिळेल सोलर पंपासाठी प्राधान्य ?

यामध्ये ओपन प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गांना 90 टक्के अनुदान आहे एससी आणि एसटी या प्रवर्गासाठी शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान आणि उर्वरित 5 टक्के लाभार्थी असणार आहे.

Kusum Solar Yojana 2023

येथे पहा कोणाला मिळेल सोलर पंप 90% अनुदानावर येथे पहा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !