Kusum Solar Yojana Login | फक्त या गावात राबवली जाणार कुसुम सोलर पंप योजना नवीन अपडेट

Kusum Solar Yojana Login | फक्त या गावात राबवली जाणार कुसुम सोलर पंप योजना नवीन अपडेट

Kusum Solar Yojana Login

Kusum Solar Yojana Login : नमस्कार सर्वांना येथील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आणली आहे योजनेचे नाव आहे. प्रधानमंत्री कृषी सोलर पंप योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 90 टक्के ते 95 टक्के कुसुं सोलार पंप योजना साठी अनुदान दिलं जातं. या योजनेअंतर्गत साडेतीन एचपी ते साडेसात एचपी पंप पर्यंत 90 ते 95 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिले जाते. महाकृषि ऊर्जा अभियान’ अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना अंतर्गत योजना 90 ते 95% अनुदान देण्यात येते. या योजनेविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहुयात.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

Kusum Solar Pump Safe Villege List 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कुसुं सोलार पंप योजना सुरु केली आहे.  ज्या ठिकाणी अद्यापही महावितरणची वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी कुसुम सोलर पंप योजनाही राबविण्यात येत असते. तरी या मध्ये आता व्हिलेज लिस्ट देण्यात आली आहे. या गावांमध्ये आपले नाव असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपल्या गावाचं नाव शोधा त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपलं गाव च नाव शोधा. 👇

👉👉फक्त या गावात योजना राबवली जाते आपलं गाव आहे का पाहण्यासाठी येथे पहा PDF👈👈

कुसुम सोलर पंप योजनेची पात्रता

 • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
 • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार.
 • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
 • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय.

👉👉कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान केंद्राची नवीन योजना 2022 सुरु येथे पहा👈👈 

कुसुम सोलर पंप लाभार्थी निवड

 • शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
 • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
 • 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DO वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहील.
कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२
  उतान्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास
 • इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
 • आधारकार्ड प्रत.
 • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
 • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
 • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक
 • इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र,

👉👉200 गाय पालन प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा👈👈

Kusum Solar Pump Documents required 

1. 7/12 Extract (If the well / tubewell in same land then it should
be mentioned in the 7/12 extract) The NOC shall be
submitted on stamp paper of Rs.200/- If the land owners are
multiple.
2. Aadhar Card Copy.
3. Cancelled Cheque Copy / Bank Passbook Copy.
4. Passport Size Photo.
5. If the Agriculture Land / Well/ Water Pump is shared the then
NOC shall be submitted from other shareholders.

कुसुम सोलर पंप ऑनलाईन अर्ज वेबसाईट

कुसुम सोलर पंप योजना अर्ज कसा करवा व कोणती वेबसाईट येथे पहा 👉ऑनलाईन फॉर्म येथे भरा  Official email id:- E-mail-re@mahaurja.com, दि.14/9/2021 रोजी पासून ऑनलाईन  अर्ज 02:00 वा. पासून भरणे (Kusum Solar Yojana Login) सुरु झाले आहेत.

पीएम कुसुम योजना माहिती हेल्पलाईन नंबर 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) अमरावती : 0721 2661610 मुंबई : 022 4968558 औरंगाबाद : 0240 2653595 नागपूर : 0712 256425 | कोल्हापूर : 02312680009 नाशिक : 02532598685 लातूर : 02382 226680 पुणे : 020 35000454 मुख्यालय पत्ता : औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !