Kusum Solar yojana Maharashtra :- शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत आता तुम्ही नवीन नोंदणी करू शकता कोठा उपलब्ध झालेला आहे ओपन कॅटेगिरी मध्ये असो किंवा एस सी, एस टी कॅटेगिरी मध्ये असो तुम्ही आता रजिस्ट्रेशन आता करू शकता 3HP साठी करू शकता.
तसेच 5Hp, 7.5 एचपी साठी सुद्धा रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी सध्या फक्त सुरू झाली आहे तर या नवीन नोंदणी मध्ये अपडेट करण्यात आले आहे. यामध्ये आता तुम्हाला थोडी फी भरावी लागणार आहे आणि फी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणार आणि त्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड दिला जाईल.
Kusum Solar yojana Maharashtra
आयडी, पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर काही दिवसांनी पेमेंट ऑप्शन तुम्हाला मिळेल आणि त्यांनतर आपण योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता ही नवीन नोंदणी कशा प्रकारे आहे व कशी करावी आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
नवीन नोंदणी म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पीएम कुसुम च्या वेबसाईट वर यावे लागणार, त्या वेबसाइटची लिंक तुम्हाला येथे मिळेल या वेबसाईटवर ती आल्यानंतर सर्वात पहिला आपल्याला काम करायचे (सेफ व्हिलेज लिस्ट) ओपन करायचे.
या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये तुमचं गाव शोधायचा हे तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा तिथे सगळ शोधायचे तुमच्या गावाचं नाव जर या यादीमध्ये असेल तर तुम्ही जे आहे ते डायरेक्टली तुमचा डिझेल पंप नाही म्हणून नोंदणी करू शकतात.
कुसुम सोलर योजना सेफ व्हिलेज लिस्ट pdf
जर तुमचा या व्हिलेज लिस्ट मध्ये जर नाव नसेल तर मात्र तुम्हाला इथे डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करावी लागेल जर तुमचं व्हिलेज लिस्ट मध्ये नाव नसेल तर लक्षात ठेवायचे तुमच्याकडे डिझेल पंप असणे गरजेच आहे सेफ व्हिलेज लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी डायरेक्टली डिझेल पंप नाही म्हणून नोंदणी करू शकता.
तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल तर सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये नाव नाहीये तर तुम्हाला डीझेल पंप आहे म्हणून तुमच्याकडे कोणता डिझेल पंप आहे ही सर्व माहिती तुम्हाला प्रतिज्ञापत्र हमीपत्र आहेत ते माहिती भरून तुम्हाला द्यावी लागेल नवीन नोंदणी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सेफ व्हिलेज लिस्ट यामध्ये आपलं गावाचं नाव की नाही चेक करून घ्या.
येथे क्लिक करून सेफ व्हिलेज लिस्ट pdf डाउनलोड करा
कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन नोंदणी
जर आपलं नाव सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये नसेल तर आपल्याला नवीन नोंदणी करताना डिझेल पंप आहे हे सिलेक्ट करून नोंदणी करायचे आहे आणि जर सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये गावाचे नाव असेल तर आपण डिझेल पंप नाही यावर ती सिलेक्ट करून नवीन नोंदणी करायचे आहे (ही माहिती अनिवार्य) नवीन नोंदणी
करण्यासाठी सर्वप्रथम www.mahaurja.com registration ऑफिशिअल वेबसाईट ला आपल्याला ओपन करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेफ विलेज लिस्ट मध्ये नाव असेल तर डिझेल पंप पण नाही नाव नसेल तर डिझेल पंप आहे.
📑 हे पण वाचा :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज कसा करावा ? डाउनलोड करा योजनेचा फॉर्म, शासन निर्णय !
कुसुम सोलर पंप कोटा कसा चेक करावा ?
हा पर्याय सिलेक्ट करून आपल्याला खाली दिलेल्या पर्याय जसे आधार कार्ड नंबर, राज्य :- महाराष्ट्र, आपला जमीन असलेला जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, त्यानंतर जात वर्गवारी यामध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती व सर्वसाधारण वर्ग हे पर्याय दिसतील ज्यामध्ये आपल्या जिल्हा तालुका गाव मोबाईल नंबर
जात वर्गवारी ही माहिती आपली जी असेल ती आपण सलेक्ट करा त्यानंतर ई-मेल आयडी हा टाकायचा आहे पुढे दिलेल्या पेमेंट ऑप्शन वरती जाऊन आपण नवीन नोंदणी करू शकता तर आता कुसुम सोलर पंप साठी रजिस्टेशन कसं करावं यासाठी व्हिडिओ आपण खाली दिलेल्या आहेत व्हिडीओ आपण पाहू शकता.