KVP Scheme

KVP Scheme :- किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 10000 ची गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस या वेळेमध्ये गुंतवणूकीची काही कमाल मर्यादा नाही संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये योग्य अर्ज सादर करावा लागतो.

2 साक्षीदार देखील असणं आवश्यक आहे. आपण किसान विकास पत्र या योजनेसाचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ आपल्याला कुठे घ्यायचा आहे ?, तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला भेट द्यायची आहे.

KVP Scheme

भेट दिल्यानंतर त्याठिकाणी किसान विकास पत्र योजनेचे अधिक माहिती आणि त्या ठिकाणी आपल्याला या योजने संदर्भातीलजी अधिकची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेट देऊ शकता.

येथे टच करून योजनेची संपूर्ण माहिती वाचा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !