Lal Mungya Upay Mahiti Marathi | Lal Mungya Upay in Marathi | लाल मुंग्या जाण्यासाठी उपाय | मुंग्या मारण्याचे औषध | लाल मुंग्या जाण्यासाठी उपाय सांगा

Lal Mungya Upay Mahiti Marathi :- नमस्कार सर्वांना, तुमच्या देखील घरांमध्ये लाल मुंग्या होत असेल तर त्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला करणे फारच गरजेचं असतं. कारण लाल मुंग्या ह्या प्रचंड वेदना

देणाऱ्या असतात. त्यामुळे या लाल मुंग्या तुमच्या घरातून पळून लावण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय कोणते करायचे आहे ? याची माहिती आज आपण जाणून घेऊया. घरगुती उपाय लाल मुंग्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण पाहूया.

Lal Mungya Upay Mahiti Marathi

व्हाईट व्हिनेगर व पाणी मुग्यांचा उपाय

Lal Mungya Upay in Marathi: लाल मुंग्याच्या नियंत्रणासाठी व्हाईट व्हिनेगर व पाणी हा घरगुती उपाय प्रभावी मानला जातो. पाण्यात व्हाईट व्हिनेगर व पाणी टाकून त्याच्या मिश्रणाचा स्प्रे

तुम्ही मुंग्यावर करू शकता. यासाठी हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाकून मिश्रण करावी. आणि त्याच्या स्प्रे मुंग्यावरती करावा, त्यामुळे या ताबडतोब मरून जातात.

लिंबूचा रस आणि पाणी उपाय

लिंबूचा रस आणि पाणी याचे मिश्रण देखील लाल मुंग्याच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरत असतात. एक लिंबूचा रस त्यामध्ये तीन कप पाणी आणि स्प्रे बॉटल मध्ये भरून घरांमध्ये ज्या ठिकाणी लाल मुंग्या आहेत त्या मुंग्यां ठिकाणी स्प्रे करावा.

बोरिक ऍसिड मुंग्यांचा उपाय

बोरिक ॲसिड या मुंग्याच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहेत. हे विषारी म्हणून काम करत असते, ज्या ठिकाणी तुम्हाला मुग्यां जास्त प्रमाणात दिसते अशा

ठिकाणी बोरिक ऍसिडचा स्प्रे करावा. त्यामुळे देखील मुंग्या मारतात. याशिवाय तुम्ही बोरिक ऍसिड शुगर ट्रॅप बनवू शकतात. तुम्हाला बोरिक ॲसिड मध्ये शुगर सिरप मिक्स करावे लागेल, आणि हे मिश्रण एका कार्डबोर्डवर टाकावे. आणि बोर्डकडे मुंगी आकर्षित होतात व त्या ठिकाणी त्या येऊन मारतात.

📝 हे पण वाचा :- मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

डिश वॉश आणि पाणी उपाय

एका बॉटलमध्ये डिश वॉश घ्या त्यानंतर काही प्रमाणात त्यात पाणी टाका, त्यानंतर मिश्रण चांगले मिसळून घ्या, त्यानंतर मुंग्यांचे ज्या ठिकाणी रांग दिसेल किंवा त्या ठिकाणी मुंगे दिसेल त्या मिश्रणाचा स्प्रे त्याठिकाणी करा. आणि स्प्रेमुळे काही मिनिटात मुंग्या नाहीशा होतात.

अशाप्रकारे तुम्ही हे चार अगदी सोपी घरगुती उपाय केले, तर घरातून लाल मुंग्या नाहीशा होतात. हे उपाय तुम्ही Try करू शकता, आणि अशा पद्धतीने तुम्ही मुंग्यांपासून घरगुती उपाय करून पळवून लावू शकता.

📝 हे पण वाचा :- पोस्टाची आतापर्यंतची भन्नाट योजना दरमहा 5 हजारांची गुंतवणूक मिळेल 57 लाख रुपये फक्त हे लाभार्थी त्वरित घ्या लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *