Land for Sale

Land for Sale :- आता जमीन खरेदीदारांना याचा फायदा कसा होणार आहे ते या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीवर बोजा आहे का हे आता लगेचच कळणार आहे.

त्यानंतर त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट सुद्धा एका Touch वरती आपल्याला काढता येणार आहे. जमिनीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे का ते सुद्धा या ठिकाणी कळणार आहे.

Land for Sale

बांधकाम परवाना देण्यापूर्वी जमीन वादग्रस्त होती का ?, ते सुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे. न्यायालयात खटला सुरू असेल तर त्या जमिनीबाबत कोणत्या प्रकारची केस न्यायालयात सुरू आहे.

तसेच कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात हे सुरू आहे, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. खटला कोणत्या तारखेला दाखल झाला असून सुनावणी कधी झालेली आहे.

सद्यस्थितीची काय आहे ?, तसेच न्यायालयाने दिलेला केस क्रमांकावरून त्या संपूर्ण केसबाबत आपल्याला माहितीही पाहता येणार आहे. 

अधिक माहिती करीता येथे टच जरून व्हिडीओ पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !