Land Maharashtra :- अशा प्रकारचे माहिती आहे प्रशासनाला याचा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. हे काम एकूण तीन टप्पे चालणाऱ यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा टप्पा सामावेश झाला आहे.
त्या दोन ते तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. असे सुदाम जाधव अध्यक्ष भूमी अभिलेख कोल्हापूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेले आहेत. आता नकाशांचा काय फायदा होणार आहे, दिवसां दिवस वाढत चाललेले जमिनीचे हद्दीचे वाद या ठिकाणी मिटणार आहे.
Land Maharashtra
ड्रोन द्वारे सर्वेक्षण झालेल्या गावांमध्ये जमिनीच्या अक्षांश रेखांश देखील मिळणार आहे. आणि अक्षांश रेखांचा सहज जमिनीचे डिजिटल नकाशे देखील उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील जमीन सर्वेक्षण नकाशा ऑनलाईन भरून नक्ष कशा तपासायचं.
यासाठी महाभुमी नकाशा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला अर्ज म्हणजेच आपला जो प्रॉपर्टी कार्ड प्लॉट जमीन शेतजमीन असेल. त्याचा आपण या ठिकाणी काढू शकता.
आणि लाभ घेऊ शकतात. आता हे याचं लाभ कसा घ्यायचा किंवा डिजिटायझेशन जो नकाशा आहेत आपला हा कसा दिसणार आहे. याचं संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे तिथे आपण पाहू शकता.