Land Purchase Loan Sbi | शेती कर्ज योजना महाराष्ट्र | शेत खरेदी कर्ज योजना 2022

Land Purchase Loan Sbi : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवसाठी महत्वाचे योजना भारतीय स्टेट बँकेने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत जमीन घेण्यासाठी 85% कर्ज आहे ही एसबीआय बँक शेतकऱ्यांना देणार आहे. तरी या योजने बद्दल संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपणास संपूर्ण माहिती समजून येईल.

Land Purchase Loan Interest Rate

अनेक लोकांना असे वाटते की शेती असावी परंतु पैसा आणि नसल्यामुळे शेती घेण्याचे स्वप्न शेतकऱ्यांचे व लाभार्थ्यांची पूर्ण होतच नाही. तर अशाच लाभार्थ्यांना भारतीय स्टेट बँक अर्थातच एसबीआय बँक ही शेतकर्‍यांना 85 टक्के पर्यंत कर्ज योजना सुरु केली आहे. या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि ही योजना अल्पभूधारकांसाठी देखील खूप फायदेशीर ठरणार आहे. तर शेत घेण्याचे त्यांचे स्वप्न आहे यातून आता पूर्ण होणार आहे. या योजनेत बँकेकडून जमीन खरेदी करण्यासाठी भारतीय स्टेट बँक 85 टक्के रक्कम देणार आहेत. तसेच शिल्लक असलेली 15 टक्के रक्कम ही स्वताला द्यावी लागणार आहे या योजनेचे अजून एक वैशिष्ट्य आहे.

शेळी पालनसाठी  शेड 100% अनुदान योजना  2022 सुरु :- येथे पहा 

कुकुट पालन करणाऱ्यांना 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Agriculture Land Purchase Loan

तर शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी 7 ते 10 वर्षाची मुदत देखील या वेळी दिली जाणार आहे. बँकेचे पूर्ण पैसे भरल्यानंतर जमीन तुमच्‍या मालकीचे होते अशा महत्त्वपूर्ण योजनेचा फायदा कसा घेता येईल आणि आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. सदर योजनेचे उद्दिष्ट एसबीआय लँड पॅचेस टीमचा उद्देश आहे. की छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे किंवा ज्यांच्याकडे शेती करणे योग्य जमीन नाही. असे शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी मदत केली जाते या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी काही अट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. अर्ज दारावर कोणत्या दुसऱ्याचे बँक कर्ज नसावी, तसेच यामध्ये कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो अर्ज करू शकतो. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर पेक्षा कमी संचित जमीन आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

Agriculture Land Purchase Loan in Maharashtra

ते अर्जदार किंवा शेतकरी एल पी एस योजनेसाठी अर्ज करू शकतील यासह ज्यांच्याकडे शेती नाही आहे. असे भूमिहीन शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील कर्ज घेणाऱ्या व्यक्ती कडे साधारण दोन वर्षाचे कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड असणे गरजेच आहे. यासह एसबीआय शेतजमीन खरेदी करण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून घेतलेले भिडलेले असल्यास त्याचे प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ कसा मिळेल. आणि कोणाला मिळेल तर पहा या योजनेअंतर्गत शेत जमीन यांच्या एकूण 85 टक्के रक्कम कर्ज घेतले जाऊ (Land Purchase Loan Sbi) शकते ही रक्कम बँक देणार आहे. आपल्याला फक्त पंधरा टक्के रक्कम द्यावी लागणार आहे कर्ज जेव्हा पर्यंत फेडले जात नाही त्या काळापर्यंत जमीन बँकेच्या नावावर राहणार आहे.

👉👉येथे क्लिक करा पहा👈👈 

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना

तसेच त्यानंतर कर्ज फिरल्यानंतर जमीन स्वतःचे मालक असतील त्यांच्या नावावर ती केली जाईल. तसेच विशेष म्हणजे या योजनेत आपल्याला एक ते दोन वर्ष मोफत मिळतात. जर जमीन शेतीसाठी तयार केलेली नसेल तर त्याला तयार करण्यासाठी दोन वर्ष बँक आपल्याला मोफत देत असते. तर जमीन आधीपासून विकसित असेल तर त्यासाठी बँक तुम्हाला एक वर्ष मोफत देते. हा काळ संपल्यानंतर आपल्याला सहा महिन्यात हप्ता द्यावा लागतो. कर्ज घेणाऱ्या व्यक्ती हा नऊ ते दहा वर्षे चे पेमेंट करू शकतो तर अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.


📢 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment