Land Rate in Maharashtra | Land Valuation | अरे वा ! या पद्धतीने 2 मिनिटांत पहा जमिनीचे शासकीय दरानुसार बाजारभाव

Land Rate in Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी आनंदची आणि महत्त्वाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. या पद्धतीचा अवलंब करून आपण घरबसल्या 5 मिनिटाच्या आत तुमच्या जमिनीचे बाजारभाव हे पाहू शकता. (land valuation)

हे बाजार भाव कसे पहायचे आहेत, हे या लेखामध्ये पाहणार आहोत. आपल्याला जमिनीचा खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर सगळ्यात अगोदर असे व्यवहार करणे अगोदर आपल्याला जमिनीचे रेडी रेकनर प्रमाणे म्हणजेच शासकीय दरपत्रकानुसार.

Land Rate in Maharashtra

बाजारभाव माहिती असणे गरजेचे आहे. हे बाजार भाव कसे पाहायचे आहेत, हे लेखात पाहूया. जमिनीच्या किमतीचा विचार केला तर गावानुसार किंवा जिल्ह्यानुसार देखील जमिनीच्या किमती बदलायला पाहायला आपल्याला मिळतात.

आणि सरकारी प्रकल्प उभारले जात असताना, जसे की महामार्ग, रेल्वे, तसेच विविध जलसिंचन प्रकल्प अशा मोठमोठ्या प्रमाणावर भूसंपादन शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन केले जाते. नेमकी यासाठी आता आपण शासकीय दरपत्रक नुसार रेडी रेकनर प्रमाणे दर हे पाहू शकता.

जमिनीचे बाजार भाव महाराष्ट्र 

ऑनलाईन कसे पाहायचे आहे, या संबंधित संपूर्ण माहिती पाहूया. अशावेळी आपल्याला संबंधित जमिनीचे मार्केट व्हॅल्यूशन अर्थात बाजार मूल्य किती आहेत, हे माहिती असणे गरजेचे आहे. आपण जमिनीचे खरेदी विक्री करू शकतो, अशावेळी आपल्या तोटा होऊ शकतो.

अशा प्रकारे सरकारचे दर काय आहे, ते माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली देण्यात आलेल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे. आणि आपण आपल्या जमिनीचे शासकीय दरपत्रकानुसार दर ऑनलाईन पद्धतीने कसे पहावेत. (land valuation maharashtra)

Land Rate in Maharashtra

येथे टच करून 1885 पासूनचे शेतीचे कागदपत्रे काढा 

शासकीय दरानुसार जमिनीचे भाव कसे पाहावे ? 

याबद्दलची माहिती पाहुयात. कोणत्या सोप्या पद्धती आहेत ज्या आपण शासनाच्या वेबसाईट वर होऊ शकता. म्हणजेच तर igr maharashtra या वेबसाईट वर पहावे लागणार आहे. सर्वप्रथम आपण आपले ब्राउझर ओपन करून आयजीआर महाराष्ट्र गव्हर्मेंटची वेबसाईट

ओपन करायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर 1 पेज उघडेल व या ठिकाणी आलेला मुद्रांक या पर्यायाच्या अंतर्गत असलेल्या ही मूल्यांकन 1.9 या परिवर्तन क्लिक करायचं आहे. यानंतर मोबाईल नंबर नमूद करायचा आहे.

Land Rate in Maharashtra

येथे टच करून जमिनीचे भाव पाहण्यासाठी ऑनलाईन व्हिडीओ पहा 


📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment