Land Record Closed :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. या जिल्ह्यातील जमिनीचे सातबारा आता बंद होणार आहे. तर नेमकी ही बंद होण्याचे कारण काय आहेत.
कोणते जिल्हे आहेत कोणत्या जमिनीचा हा सातबारा बंद होणार आहे. त्यानंतर त्या जमिनीला रेकॉर्ड म्हणून काय या ठिकाणी लागणार आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Land Record Closed
भूमी अभिलेख विभागाअंतर्गत काही शहरातील आता सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरातील जमिनींना सातबारा देण्यात येणार नसून त्या जागी आता वेगळं कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे.
असे प्रशासनाने यावेळेस सांगितले आहे. सरकारने घेतलेला निर्णय नुसार महाराष्ट्रातील ज्या शहरांचा सिटी सर्वे झाला आहे. ज्या शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवून सातबारा बंद करण्यात येणार आहे.
सातबारा बंद निर्णय
आता संपूर्ण या जिल्ह्यांचे सातबारा बंद होणार आहे. तर यातील कोणत्या जिल्हा आहे ?, कोणत्या जिल्ह्यातील सातबारा बंद होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेला आहे. ही संपूर्ण माहिती पहा.
कोणत्या शहरांची यामध्ये निवड झालेली आहे. ही माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तर भूमि अभिलेख विभागाने काही शहरांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात केलेली आहे.
तुमचा तर सातबारा होणार ना बंद पहा कागेच टच करून
प्रॉपर्टी कार्ड
त्यात सांगली, मिरज,नाशिक, पुण्यातील हवेली तालुक्यांची अंमलबजावणीसाठी निवड झालेली आहे. भूमी अभिलेख विभागाने निवड केलेल्या शहरांमध्ये या नियमाचे योग्य असा प्रतिसाद अहवाल मिळाल्यानंतर.
राज्यभरात या यशस्वी प्रयोग अंमलात आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आता सातबारा उतारे बंद होणार आहेत, प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी कायम स्वरूपी सुरू राहणार आहे.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना असा भरा ऑनलाईन फ्रॉम
सातबारा बंद निर्णय अपडेट
सातबारे बंद होऊन आता केवळ सिटी सर्वेच्या प्रॉपर्टी कार्ड प्रायव्हेट कामावर या शहराची निवड झालेल्या या शहरांमध्ये सुरू असणार आहे. तर कोणतीही लाभ मिळावेत आणि कर चुकवण्यासाठी ही सातबारा उताराची.
गैरवापर झाल्याचे दिसून आले होते. यापासून आळा बसवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. प्रायोगिक तत्त्वावर वरील काही शहरांची निवड यामध्ये करण्यात आलेली आहे.
येथे टच करून काढा शेतीची सर्व जुने कागदपत्रे १९८५ पासून
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा
📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा