Land Record Documents | Land Record | जमीन मालकी हक्काची आहे, हे सिद्ध करणारे 6 पुरावे तुमच्याकडे आहेत का ? नसेल तर काय ?

Land Record Documents : सद्यस्थितीमध्ये जमिनीचा भाव गगनाला भिडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे जमिनीवरती आहेत, अशामध्ये गैरव्यवहार करून जमिनीवरती ताबा केला जातो.

आणि बरेच वाद आपल्यासमोर ऐकण्यात आलेले असतील. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मालकी जमिनीच्या हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास संबंधित जमिनी विषयी आपल्याजवळ कोणकोणते कागदपत्रे

Land Record Documents

किंवा जमिनीबद्दलची पुरावे आपण जतन करून ठेवणे किंवा बाळगणे महत्त्वाचा आहे हे आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सामान्यतः शेतजमीन असो किंवा इतर एखादी मालकी हक्काची जमीन

असो त्यासाठी बरेच विविध कागदपत्र असतात परंतु या ठिकाणी आपण आवश्यक अशा 6 कागदपत्राबद्दलची माहिती पाहणार आहोत ती कागदपत्रे आपल्याजवळ बाळगणं अत्यंत आवश्यक आहे.

शेत जमीन सिद्द करणारे कागदपत्रे 

खरेदी खत : जमीन खरेदी विक्री केल्यानंतर त्या जमिनीचे मूळ मालक किंवा खरेदी विक्री झाल्याचा पुरावा म्हणून खरेदी खत हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.

खरेदी खत म्हणजे सामान्यतः जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा होय. ज्यामध्ये जमिनीचा व्यवहार कोणत्या तारखेला झालेला आहे, कोणत्या दोन व्यक्तीमधील तो व्यवहार होता.

शेत जमीन कागदपत्रे 

किती क्षेत्र मर्यादा होती ? त्यानंतर खरेदी-विक्री किती रुपयांमध्ये झालेली आहे ? सोबतच साक्षीदारांची माहिती इत्यादी खरेदी खतावर माहीती देण्यात आलेली असते. खरेदी खत झाल्यानंतर माहिती चावडीवर लावली जाते, मग सातबारावरती नवीन मालकाची नोंद करण्यात येते.

नकाशा महत्त्वाची भूमिका बजावतो फक्त शेती संदर्भातच नाही, तर दैनंदिन जीवनामध्येसुद्धा आपल्याला नकाशाचा वारंवार उपयोगी पडतो. 

Land Record Documents

अजून 4 कायदे जाणून घ्या येथे टच करा 

Land Map

प्रकारचा कलह निर्माण झाल्यास शासनामार्फत जमीन मोजणी केली जाते, त्यावेळेस दोन्ही व्यक्तींना जमिनीचे नकाशे दिले जातात, ज्यावरून त्यांना त्यांच्या जमिनीसंदर्भातील हद्दी नकाशावरती सहज

आणि सोप्या रीतीने पाहता येतात. त्यामुळे अशा जमिनीचे मोजणी (Land Map) केलेले नकाशे आपल्याजवळ बाळगणं अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यावर त्याजमिनीच्या ठराविक शेतकऱ्यांचे नाव, एकूण जमीन, इत्यादी माहिती दिलेली असते.

Land Record Documents

शेत जमिनीचे जुने फेरफार व नवीन फेरफार डिजिटल काढा येथे पहा माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *