Land Record Download PDF :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो आपल्या शेतजमिनीचा नकाशा तहसील कार्यालयात किंवा आणखी एखादं कार्यालय असेल.
त्या ठिकाणी नकाशा घेण्यासाठी वारंवार फेऱ्या मारत असतो. तर याच लेखांमध्ये शेतकरी बांधवांसाठी शासनाने उपयुक्त अशी वेबसाईट सुरू केली आहे.
Land Record Download PDF
त्या माध्यमातून आपण राज्यातील संपूर्ण गावातील शेत जमिनीचे नकाशे पाहू शकता. किंवा आपण ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. ही प्रोसेस कशी करायची आहे ?, या लेखांमध्ये पण पाहणार आहोत.
त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि इतर शेतकरी बांधवांना हा लेख शेअर करा. या लेखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शेत जमिनीचा नकाशा कसा काढायचा याबाबत माहिती पाहुयात.
शेत जमिनीचा नकाशा कसा काढावा ?
सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपल्याला mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला याचं डॅशबोर्ड दिसेल.
डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला राज्य राज्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इंटर या बटनावर क्लिक करायचा आहे.
जमिनीचा नकाशा कसा पहायचा
त्यानंतर आपला गावाचा नकाशा किंवा आपला गट नंबर आपल्यासमोर दिसून येईल. आपण त्याचा स्क्रीन शॉट किंवा आपण लॅपटॉप मधून जर नकाशा पाहत. असाल तर आपल्याला कंट्रोल P करून प्रिंट करता येईल.
ही प्रोसेस आपल्याला समजली नसल्यास किंवा जमत नसल्यास व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा नकाशा कसा पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये दिलेला त्यासाठी व्हिडिओची लिंक खाली दिली आहे.
📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा
📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा