Land Record Maharashtra | कब्जा केलेली शेतजमीन अशी मिळवा परत; पहा कायदा व कोणाला आणि कशी मिळू शकतो लाभ ?

Land Record Maharashtra :- शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनीत संदर्भातील वाद आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. कारण वेळोवेळी आपल्या कानावर अशा गोष्टी पडतच असतात की,

या शेतकऱ्यांचं शेतजमिनीवरून वाद सुरू आहे. बऱ्याच वेळी असं होतं की शेत जमिनीची वाटणी होण्यापूर्वीच अतिरिक्त जमीन इतर शेतकरी किंवा इतर व्यक्ती आपल्या नावावर करून घेतात. (Land Record Rules)

Land Record Maharashtra

मुख्य शेत जमिनीची वाटणी करत असताना पूर्वीच वाटणी झालेली असल्यामुळे नवीन वाटणी (property distribution) करते वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. अशी सर्वप्रथम मी जास्तीत जास्त सामूहिक

कुटुंबामध्ये किंवा जवळील विश्वासू व्यक्तिमार्फत घडतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

property distribution

या सर्व बाबी लक्षात घेता शासनामार्फत यासाठी कठोर व व्यवस्थित असे नियम, अटी बनविण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत सर्वांना

समान वाटप कशा प्रकारे करता येईल याबद्दलची सविस्तर तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर चला मग जाणून घेऊयात याबद्दलची माहिती.

Land Record Maharashtra

येथे पहा कायदा कोणता ?, कसे मिळवायची जमीन सविस्तर माहिती व्हिडीओ पहा 

Land Record issues & Solution

तुमची जर शेती खेड्यापाड्यांमध्ये असेल व जमिनीसंदर्भातील वाद तुमच्या भाव-बांधकीमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये चालू असतील.

बऱ्याच शेतकऱ्यांनी कोर्टामार्फत आपल्या जमिनीचा हक्क व न्याय मिळवलेला आहे. कारण सध्या महसूल विभाग (Land Department) त्याचप्रमाणे शासनाचे अनेक विभाग कठोर झालेले आहेत. व जनसामान्य व्यक्तीला न्याय कशाप्रकारे देता येईल याकडे प्रशासनाचे पूर्णतः लक्ष आहे.

माहिती अभावी न्याय मिळत नाही

शेतीसंदर्भातील (farmer schemes) अशा अडचणी निर्माण झाले की, शेतकरी घाबरतो किंवा संभ्रमात पडतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे माहितीचा अभाव.

शेतकरी खेड्यापाड्यातील असल्याकारणाने शेतीसंदर्भातील कायदा, कानून इत्यादी बद्दलची योग्य माहिती शेतकऱ्यांना नसते. माहितीच्या अभावी शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद वाढत जातात.

अशावेळी शेती संदर्भातील नियम कायदे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्यांतर्गत हडप केलेली जमीन कशाप्रकारे आपण मिळू शकतो याबद्दलचे नियम तुम्ही खालील पर्यायावर क्लिक करून पाहू शकता.

Land Record Maharashtra

येथे पहा शेत जमीनचे 1885 पासूनचे कागदपत्रे ऑनलाईन pdf

कब्जा केलेली जमीन परत मिळवण्यासाठी शासनाचा खालीलप्रमाणे नियम पहा !

कायदा क्रमांक 01 : सर्वप्रथम तुमच्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीने कब्जा केलेला असेल. तर IPC Section 406 अंतर्गत म्हणजेच फौजदारी फौजदारी गुन्हा नोंदअंतर्गत तुम्हाला त्या व्यक्तीच्या विरोधात खोटेपणाने विश्वास

दाखवून जमीन हडप केल्या संदर्भात गुन्हा दाखल करता येतो. याअंतर्गत तुम्ही गुन्हा नोंद केल्यानंतर पुढील तपास पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जातो.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !