Land Record Registration | शेत जमीन वाटणी होणार फक्त 100 रुपयांत, ही सरकारची नवीन योजना, पहा कसा करावा अर्ज संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

Land Record Registration

Land Record Registration :- शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता शेतजमीन नावावर करण्यासाठी म्हणजेच शेताची वाटणी करण्यासाठी महसूल विभागाचे विशेष मोहीम ही सुरू झालेली आहे. (Land Record)

या मोहिमेच्या अंतर्गत शेत जमिनीची वाटणी 100 रुपयांमध्ये आपण करू शकता. तर हीच जमीन वाटणी कशी करायची आहे, म्हणजे नेमकी कोणती मोहीम आहे.

Land Record Registration

अर्ज कसा करायचा आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला जमीन वाटणी कशी करता येईल, ही संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख शेअर करा.

वारस हक्काने चालत आलेल्या शेतजमीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणामुळे क्लिष्ट बनून जाते. आणि काही वेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते. मात्र आता वारसा मध्ये सामंजस्य असेल.

शेत जमिनीची वाटणी कशी करावी ? 

कमी वेळेत व केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून शेत जमिनीचे विभाजन करून देण्यात येणार आहेत. विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलेले आहे.

काय नेमकी प्रकरण कशी ही जमीन या ठिकाणी 100 रुपयात नावावर होणार आहे. किंवा वाटणी होणार आहे. हे सामंजस्य असेल तर नेमकी काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती पाहूया.

Land Record Registration

येथे टच करून पहा कायदा, कागदपत्रे,अर्ज प्रकिया संपूर्ण माहिती 

जमिनीची वाटणी कशी करावी 

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे ही योजना आखलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे किंवा शेत जमिनीच्या सहधारकाने अर्ज केल्यास.

जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम 1947 मधील तरतुदीत विषद करण्यात आलेला आहे. या तरतुदीनुसार आपण आपली जमीन 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर वाटणी करू शकता.

land record maharashtra

प्रकरण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचायचा आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे विभाजन केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर करून देणारी मोहीम आता हाती घेण्यात आलेले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांना शेतजमीनीची विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात ही काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेले आहे.

Land Record Registration

शेत जमीन मोजणी कशी करावी मोबाईलवर येथे टच करून पहा 

शेत जमिनीची वाटणी 

एक परिपत्र काढण्यात आले आहेत. यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच या ठिकाणी कमी होणार आहे. दरम्यानच्या जमिनीच्या एकत्रित

किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचे लग्न झाल्यावर अधिकार किती असतो ? पहा कायदा :- येथे पहा

📢 LIC ची नवीन योजना सुरू मुलींची नावे उघड्या ही खाते मिळतील 8 लाख रुपये :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top