Land Records Aapli Chavdi | Land Records Maharashtra | तुमच्या गावात कोणी जमीन विकली ?, कोणी खरेदी केली, संपूर्ण तपशील पहा मोबाईलवर संपूर्ण माहिती वाचा

Land Records Aapli Chavdi

Land Records Aapli Chavdi :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आपल्या गावातील तसेच तालुक्यातील सुद्धा शेत जमीन विक्री संदर्भात कोणी जमीन विकली व कोणी घेतली ?, त्याचबरोबर तलाठी हे कोण होते.

किंवा कशाच्या आधारे हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. तलाठी यांनी जमीन कोणत्या पुराव्यावर नावावर किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. Land Records Maharashtra ही माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 

Land Records Aapli Chavdi

शासनाने ही माहिती सर्व जनतेसाठी खुली केलेली आहेत. शासनाने यासाठी नवीन पोर्टल सुरू केलेला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच Aapli Chavdi या पोर्टलवरून जमिनी खरेदी विक्रीचे सर्व तपशील आपल्याला पाहता येणार आहे.

जमीन हा विशेष शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे आज या लेखांमध्ये ही माहिती प्रत्येक जाणून घेणे गरजेचे आहे. आता कोणत्याही गावातील नागरिकांना खरेदी विक्रीचे सर्व तपशील पाहता येणार आहे.

आपली चावडी mahabhulekh

महसूल विभागाने आपली चावडी ही संकल्पना राज्यात राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आपली चावडी या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री व्यवहारीची संपूर्ण माहिती दिसणार आहे.

गावातील जमीन विकली किंवा घेतली आपल्याला आपली चावडी (Digital Land Record) या वेबसाईट वरती सूचना किंवा त्यासंबंधीतील फेरफार ही दिसणार आहेत. किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार ते आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे.

Land Records Aapli Chavdi

शेतजमिनीचे 164 कागदपत्रे काढा ऑनलाईन मोबाईलवर येथे पहा सविस्तर 

mahabhumi.gov.in 7/12

आता आपण आपल्या गावात कोणती खरेदी विक्री झाली आहे, शेत जमिनी संबंधित हे आपण पाहू शकता. आपली चावडी या शासनाच्या पोर्टल वर जाऊन आपण ही पाहू शकता. आणि याच माहितीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

एक उदाहरण बघूया, आता A आणि B शेतकरी असे एकूण 2 शेतकरी आहेत. आणि त्यांच्या जमिनी शेजारी आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या जमिनीशी निगडित रस्ता किंवा इतर बाबी अशावेळी A शेतकऱ्याने गुपचूप जमीन विकली.

आपली चावडी वर तपशील कसा पहावा ?

B शेतकऱ्याला अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत पहिला शेतकऱ्यांनी जर आपली चावडी ही माहिती तपासली तर तो दुसऱ्या शेतकऱ्यावर आक्षेप घेऊ शकतो. जसे खरेदी वाटणी पत्र, वारसफेर, इत्यादीचे व्यवहार तुमच्या गावातले असतील त्यासंबंधीतील

कोणताही व्यवहार तुम्ही एका चुटकीशी मोबाईलवर बघू शकता. हे बघायचे कसे आहेत महत्त्वाचे आहे, आपली चावडी या पोर्टलवर आपल्याला म्हणजेच भूमि अभिलेख असं सर्च करायचं आहे. महाराष्ट्र

Land Records Aapli Chavdi

येथे टच ऑनलाईन पहा संपूर्ण खरेदी विक्री तपशील पहा


📢 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे करा अर्ज 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top