Land Records Maharashtra | आनंदाची बातमी शेतजमिनीचे 1885 पासून 64 कागदपत्रे मिळवा मोबाईलवर कसे ते पहाच

Land Records Maharashtra :-  मित्रांनो नमस्कार. आजच्या लेखामध्ये आपण शेत जमिनीशी निगडित 64 प्रकारचे कागदपत्रे जे शेतकऱ्यांच्या कोणत्याही कामासाठी उपयोगी पडू शकतात. असे 64 प्रकारचे कागदपत्रे आपण आपल्या मोबाईल मध्ये अगदी फ्री मध्ये कसे डाउनलोड करू शकता. हेच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना कधी ना कधी कोणतेही कागदपत्रे ची हे आवश्यक असते. (जुने फेरफार कसे काढावे) शेतकऱ्यांना तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख कार्यालय असतील यामध्ये वारंवार फेर्‍या माराव्या लागतात.

Land Records Maharashtra

त्यासाठी शासनाने महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता स्वतःच्या मोबाईल वरती जमिनीचे 64 प्रकारचे जुने कागदपत्रे असतील. नवीन कागदपत्रे असतील, डिजिटल कागदपत्रे असतील हे अगदी सहजरीत्या मोबाईल वर उपलब्ध होणार आहे. तर ते डाऊनलोड कसे करायचे आहेत ?. त्याची प्रोसेस काय आहे ? सविस्तर या लेखांमध्ये आपण पाहूयात. शेतकऱ्यांना 1885 ते या आत्तापर्यंतचे कागदपत्रे आहेत ती कशी मिळवता येईल सविस्तर स्टेप आपण खाली दिलेल्या आहेत.

old land registry records

त्या नंतर लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आपल्याला मूलभूत शोध असेल  त्याच बरोबर पुनर्विलोकन कार्ट असेल हिस्ट्री असेल अशा प्रकारच्या पाहायला मिळेल.  आपल्या मूलभूत शोध यावर क्लिक  करायचे आहे. (how to check land records) त्या ठिकाणी आपल्या जिल्हा तालुका गाव आणि त्याच नंतर आपल्याला कोणते कागदपत्रे हवे आहे ते टाकायचं आहे. जुने फेरफार, जुने सातबारे जुने खासरा पाहणी पत्रक, हक्क नोंदणी रजिस्टर, वारस नोंद, आकार बंद पत्रक, इनाम पत्रक, अश्या प्रकारचे आपण 64 (old land records) प्रकारचे कागदपत्रे आपण याठिकाणी अगदी मोफत मिळवू शकता.

Land Records Maharashtra

वरील सर्व कागदपत्रे काढण्यासाठी येथे क्लिक करून काढा 


📢 वडिलोपार्जित जमीन नावावर 100 रु. कशी करावी :- येथे क्लिक करून पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment