Land Record Maharashtra1

Land Record Maharashtra1

  • महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल
  • https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi ही साईट ओपन करा 
  • आपलीच आवडी हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा
  • तुमचा जिल्हा, तालुका, गाव, निवडावा लागेल
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाका आपली चावडी पहा या बटणावरती टच करा

Land Record Maharashtra1

त्यानंतर वरील माहिती टाकली की सबमिट कराल त्यावेळी तुमच्या गावातील संपूर्ण जमिनीच्या व्यवहारी ची माहिती तुमच्या कॅम्पुटर वर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहेत.

जसे फेरफार नंबर, फेरफार दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख, सर्वे किंवा गट नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि या संबंधित अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे.