Land Records Maharashtras | Land Records ; अरे वा ! शेत जमिनीची, व प्लॉटची संपूर्ण कुंडली, जसे बोजा, कोर्ट, केस वाद, सर्च रिपोर्ट संपूर्ण पहा लाईव्ह

Land Records Maharashtras :- एखादी Land ची किंवा Plot ची आपल्याला खरेदी करायची असेल. अशावेळी आपल्याला त्या जमिनीच्या अथवा प्लॉटच्या संबंधित सर्व कागदपत्रे विविध शासकीय विभागामार्फत मिळवावे लागतात.

त्यानंतर ते तपासावी सुद्धा लागते. ही सर्व प्रक्रिया खूप वेळ जातो, तसेच अनेकदा बनावट कागदपत्रे आपल्या हवाली केल्या जातात. land purchase करण्यापूर्वी त्या जमिनीवर एखाद्या बँकेचा इतर कोणता बोजा आहे का ?.

Land Records Maharashtras

तसेच बांधकाम परवाना देण्यापूर्वी संबंधित जमीन वादग्रस्त आहे का ?. तसेच त्या जमिनीच्या संदर्भात किंवा प्लॉटच्या संदर्भात एखाद्या न्यायालयात काही खटला सुरू आहे का.

इत्यादी माहिती हे आपल्याला मिळविणे महत्त्वाची असते. आता या सर्व समस्यांवर Bhumi Abhilekh कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उपाययोजना करण्यात येत असून.

Shet Jamin kharedi Vikri Kayda 

आता अवघ्या एकाच क्लिक वर एखाद्या जमिनीच्या प्लॉटची संपूर्ण कुंडली आपल्याला पाहता येणार आहे. जमीन किंवा प्लॉट खरेदीदारांची फसवणूक होऊ नये.

याकरिता Mahabhulekh कार्यालयाकडून विविध उपाय योजना या करण्यात येत आहे. या आधी आधार क्रमांकाच्या धर्तीवर जमिनींना सुद्धा क्रमांक म्हणजेच युनिक पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर.

Land Records Maharashtras

येथे पहा जमिनीशी निगडित, कायदे व फायदे संपूर्ण माहिती, टच करून पहा

Mahabhulekh

त्यालाच थोडक्यात यूएलपीआयएन म्हणतात तो क्रमांक देण्यात आलेला आहे. डिजिटल स्वरूपात डाउनलोड केलेल्या सातबारा उतारा व ती जमिनीचा यूएलपीआयएन क्रमांक आपल्याला पाहता येतो.

तसेच सातबारा उताऱ्या वर QR code सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा QR Code Scan करून सातबारा उतारा खरा आहे किंवा खोटा तसेच त्यावरील नोंदी या आपल्याला तपासता येतात.

Land Record

यासोबतच आता राज्यातील गावांना लोकल गव्हर्मेंट डिरेक्टरी म्हणजेच एलजीडी कोड हे देण्यात आलेले आहे. त्याच्या सर्व उपाययोजना सोबतच आता जमिनीची माहिती एका क्लिक वरती उपलब्ध होणार आहेत.

याकरिता उच्च न्यायालयाच्या समितीच्या सूचनेनुसार राज्यातील विविध न्यायालयांमध्ये bकोणत्या किती जमिनी वादग्रस्त आहे. तसेच कोणत्या जमिनीच्या बाबतीत न्यायालयात खटली सुरू आहे.

Land Records Maharashtras

Google च्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेत जमीन मोजणी करा पहा सविस्तर

land city survey Number

या माहितीची संकलन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरिता भूमी अभिलेख विभागाने न्यायालयीन खटल्यातील land for city survey Number तसेच सातबारा उतारा क्रमांक

किंवा त्यावरील क्रमांक भरण्याची सुविधा न्यायालयांना उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व माहिती संकलित झाल्यावर अवघ्या 1क्लिक वर महाभूमी या भूमी अभिलेख वेबसाईट वरती ही माहिती क्लिकवर पाहता येणार.


📢 नवीन शेतकरी योजना व हवामान अंदाज रोज अपडेटसाठी :- येथे पहा

📢 शेत जमीन नावावर होणार फक्त 100 रुपयांत, जिल्हाधिकारी यांनी सांगितला कायदा :- येथे पहा

Leave a Comment