Land Records Rule | अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?

Land Records Rule :- आजच्या या लेखात तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलेलो आहे. घर किंवा जमिनीची नोंदणी करून ही प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही.

त्यासाठी तुम्हाला हे काम करायला लागते, आणि हे काम नेमकी कोणती आहेत ? काय नेमकी या संदर्भातील कायदा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी आणखीन नोंदणी शिवाय काय करावे लागते ?.

Land Records Rule

भारतात जमिनीच्या हस्तांतरांची नोंदणी करणे बंधनकारक आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. कायद्यानुसार 100₹ रुपये पेक्षा अधिक किमतीची मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरित झाल्यास

ती हस्तांतरण लेखी स्वरूपात होणार असून त्याची नोंदणी संबंधित उपनिबंधक कार्यालयात करणे बंधनकारक असते. आणि त्यामुळे घर, दुकान, प्लॉट, किंवा शेती खरेदी करताना त्याची नोंदणी केली जात असते.

नोंदणी व अधिक माहिती 

हे तुम्हाला माहीतच असेल केवळ जमिनीची नोंदणी करून त्यावर पूर्ण कायदेशीर हक्क मिळत नाही हे आपणास माहिती असणे गरजेचे आहे.

त्यासाठी तुम्हाला ही माहिती संपूर्ण वाचायची राहवत, आणि आपल्या इतरांना शेअर करा. एखाद्या व्यक्तीने दोन वेळा मालमत्ता विकल्याचा बातम्या ऐकायला येत आहे.

विक्रेत्यांने विकलेले मालमत्तेची नोंदणी खरीदाराच्या नावावर करूनही जमिनीवर कर्ज घेतले. कारण जमीन खरीदाराने फक्त नोंदणी केली आहे, त्याने मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित केलेली नाही.

Land Records Maharashtra 7/12

शेत जमीन व प्लॉट, घराचे नकाशे काढा ऑनलाईन येथे टच करून

रजिस्ट्री मालकीचे पूर्ण दस्तावेज नाहीत ?

केवळ नोंदणी करूनही तुम्ही जमिनीचे पूर्ण मालक होत नाही हे समजून तुम्ही घेतलं पाहिजे. आणि या मालमत्तेवर तुमचा पूर्ण हक्क नाही. रजिस्ट्री ही केवळ किंवा मालकी हस्तांतरांच्या दस्तऐवज आहे.

मालकी हक्काच नाही, तर नोंदणी केल्यानंतर त्या रजिस्ट्रीच्या आधारे म्युटेशन करून घ्या. म्युटेशन ची फाईल इन आणि रिजेक्ट म्हणून ओळखले जाते. आणि त्यामुळे तुम्ही कधी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर केवळ नोंदणी

करून खात्री करून घेऊ नका, आणि निर्धारित वेळेत ही पूर्ण करून घ्या. जेणेकरून आपण त्या मालमत्तेचे पूर्णपणे मालक होऊ शकणार आहात. ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंटमध्ये लिहा.

Land Records Maharashtra 7/12

अरे वा ! आता बिनदास्त कुठे ही फिरा, लायसन्स, कागदपत्रासाठी पोलीस अडवणार नाहीत, पहा नवीन नियम ? व सविस्तर माहिती


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Land Records Rule | अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !