Land Registration Number

Land Registration Number :- आपल्याला फार्मर कॉर्नर पर्याय खाली दुसऱ्या पर्याय वर फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला ओपन होणार आहे.

यामध्ये आपल्याला ग्रामीण आणि शहरी भाग हे दोन पर्याय आहेत. त्यातील आपण ग्रामीण जे काही आपलं असेल ते निवडायचे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर, राज्य त्यानंतर अशा प्रकारचं आपली ही माहिती टाकावी लागणार आहे.

येथे टच करून व्हिडीओ पहा आणि नवीन नोंदणी करा 

Land Registration Number

त्यानंतर आपल्याला गेट ओटीपी यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन आपल्याला माहितीनुसार समजत नसेल, खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान ची नवीन नोंदणी कशी करायची ?. स्वतःच्या स्मार्टफोनवरून हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. त्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीला नक्की भेट द्या.

येथे टच करून व्हिडीओ पहा आणि नवीन नोंदणी करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !