Land Rules in Marathi | आता एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी ? पहा काय सांगतो कायदा ? वाचा कायदा रहा बिनदास्त !

Land Rules in Marathi :- सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात किंवा देशांमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती किती एकर जमीन असावी ? देशात आणि महाराष्ट्रात यासंबंधीतील कायदा नेमकी काय सांगतो ?

याची सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. गुंतवणुकीसाठी जमिनी हा उत्तम पर्याय मानला जातो. जमिनी ही एक उत्पन्नाचे मोठे साधने आहे. अनेक व्यक्ती शेती करण्यासाठी जमीन खरेदी करतात.

Land Rules in Marathi

या शेतीवरून उत्पन्न घेतात, तर काहीजण प्लॉटिंग करून हे प्लॉट किमतीत विकतात. असे अनेक व्यक्ती सोन्यापेक्षा जमिनीत गुंतवणूक करतात. परंतु तुम्हाला माहिती आहेत का ?

का जमिनी खरेदी करण्यासाठी सरकारचे काय नियम आहेत ? याचीच माहिती पाहणार आहोत. राज्यात जमिनी खरेदीसाठी राज्याचे आणि देशाचे वेगवेगळे हे नियम आहे.

जमीन खरेदी विक्री नियम महाराष्ट्र

बहुतांश राज्यात यावर मर्यादा देखील घालण्यात आलेली आहे. परंतु बिगर शेती जमिनी बाबत बोलायचं झाल्यास असा कोणताही नियम असल्याचं सध्या दिसून आले नाही.

उदाहरणार्थ:- हरियाणा मधील माहिती पाहिली तुम्ही बिगर शेती योग्य जमीन तुम्ही खरेदी करू शकतात. काय आहेत अधिक माहितीचा आपण पाहूया. भारतातील जमीनदारी व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर अनेक मोठे बदल करण्यात आले.

महाराष्ट्रात जमीन कायदा५४ एकर जमीन खरेदी करू शकता
जमीन खरेदी विक्री नियम राज्यानुसार वेगवेगळे आहेत
जमीन नावावर किती असावी ? ५४ एकर पर्यंत (महाराष्ट्र )
जमीन कायदाअधिक माहिती :- येथे पहा
जमीन खरेदी विक्री नियम pdfयेथे पहा
Land Rules in Marathi
Land Rules in Marathi

📋 हेही वाचा :- महाडीबीटी पोर्टल नोंदणी ते लॉगिन, अनुदान,कागदपत्रे, योजनेची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती !

Land Rules in Maharashtra

त्यानंतरच राष्ट्रीय स्तरावर मोठे बदल करण्यात आलेले आहे आणि काही अधिकार ते स्वतः राज्यांना देण्यात आले आहे. आता राज्यात जमीन खरेदी करायची

कमाल मर्यादा वेगवेगळी ही राज्यानुसार आहेत. अधिक माहिती जर याची पाहिली याशिवाय शेतजमीन कोण विकत घेऊ शकतो ? हे देखील राज्य ठरवते.

Land Rules in Marathi

जमीन दुरुस्ती कायदा 1963

केरळ मधील जर कायदा पाहिला तर केरळमधील जमीन दुरुस्ती कायदा 1963 या अंतर्गत विवाहित नसलेली व्यक्ती केवळ साडेसात एकर जमीन खरेदी करू शकते.

5 सदस्यांचे कुटुंब 15 एकर जमीन खरेदी करू शकते. यासोबतच महाराष्ट्रातील लागवड योग्य जमिनी ही ज्यांची आधिच शेती आहे तेच विकत घेतील. इथे कमाल मर्यादा 54 एकर एवढी आहे.

तसेच पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त 24.5 एकर जमीन खरेदी करता येते. त्यानंतर हिमाचल प्रदेश या राज्यात 32 एकर जमिनी खरेदी करता येते. कर्नाटक मध्ये देखील 54 एकर जमीन तुम्ही खरेदी करू शकतात.

Land Rules in Marathi

📋 हेही वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय, आता गाय/म्हैस खरेदीसाठी मिळणार तब्बल एवढं मिळणार अनुदान, पहा सविस्तर माहिती !

Jamin Vikri Kayda

कर्नाटक मध्ये देखील महाराष्ट्र सारखाच नियम लागू आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 1 व्यक्ती जास्तीत जास्त 12.1 लागवड योग्य जमीन खरेदी करू शकतो. बिहारमध्ये फक्त 15 एकर पर्यंत शेती किंवा बिगर शेती जमीन खरेदी

करू शकतो. गुजरात मध्ये शेती करणारे व्यक्तीची शेतजमीन खरेदी करू शकता. अर्थात गुजरातमध्ये जे शेतकरी आहे, असे शेती करणारी व्यक्तीच जमीन खरेदी करू शकते.

Jamin Vikri Mahiti

आता आनिवासी किंवा परदेशी नागरिक भारतात शेती योग्य जमिनी खरेदी करू शकत नाही. त्या व्यक्तींना फार्म हाऊस, किंवा वृक्षारोपण मालमत्ता खरेदी करता येत नाही.

मात्र कोणाला त्यांना वारसा हक्काने जमीन द्यायची असेल तर ते देऊ शकतात. अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट आहे, जे देशातील आणि तसेच

राज्यातील शेतकरी तसेच बिगर शेतकरी यांना या कायद्याचा नक्कीच कामात येणार आहे. अशा प्रकारे देशात आणि महाराष्ट्रात Land Rules in Marathi संदर्भात (कायदा) नियम आहे.

📋 हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

Frequently Asked Questions (FAQ)

जमीन खरेदी विक्री नियम pdf ?

राज्यात किंवा देशांमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती किती एकर जमीन असावी ? देशात आणि महाराष्ट्रात यासंबंधीतील कायदा नेमकी काय सांगतो ? येथे pdf पहा

खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो ?

खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो.


खरेदी खत रद्द कसे करावे ?

विक्रेत्याला किंवा खरेदीदाराला खरेदी खत हे सहजपणे रद्द करता येत नाही. ज्या दुय्यम निबंधकाने या खरेदी खत व्यवहाराची नोंदणी करून घेतली त्यालासुद्धा हे खत रद्द करण्याची अनुमति नसते. रजिस्टर झालेल्या मालमत्तेच्या रद्दीकरणासाठी तुम्हांला सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

जमीन खरेदी विक्री नियम

अधिक ,माहिती करिता शासनाचा pdf पहा :- येथे पहा

Leave a Comment