Land Update :- मृत व्यक्तीची जमिनीचा 8 उतारा देखील त्यात तुम्हाला लागतील. सोबत पत्र, स्वयंघोषणापत्र हे एका कागदावर शपथपत्र लिहून ते अपलोड करावे लागेल. त्याचबरोबर मृत व्यक्तीचे सर्व वारसांची नावे व पत्ता नमूद करावे लागतील.
सर्व कागदपत्र जोडल्यानंतर फाईल अपलोड झाल्यास मेसेज येईल. आणि त्यानंतर एक स्वयंघोषणा पत्र दिसेल या पत्रखाली सहमत (Agree) यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल.
Land Update
तिथे त्या अर्जाची छाननी होऊन मंजुरीसाठी मंडळ अधिकारी कडे जातो. अठराव्या दिवशी सातबाऱ्यावर वारसांची नावे लागत असतात. अशा प्रकारे तुम्ही आता या ठिकाणी हे महत्त्वाचं अपडेट आहे.
अशा प्रकारे तुम्ही जमीन नावावरती करू शकता. आणि या संदर्भातील तुम्हाला व्हिडिओ देखील हवा असल्यास व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही वारस नोंद करू शकता.