Lavhala Tan Nashak | लव्हाळा शेतातून कायमचा संपवायचा का ? मग वापरा हे तणनाशक व ट्रिक

Lavhala Tan Nashak :- नमस्कार शेतकरी बंधुनो. (nut grass herbicide) ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा शेतकरी हो आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे तण हे होत. असते यातील बरेच तण हे तन नाशकांची फवारणी केल्या नंतर त्याचा नायनाट होतो. किंवा आपण आपल्या शेतात कोळपणी केल्या नंतर ते बरेच दिवस आपल्या शेतात परत येत नाही. पण यातील जे लव्हाळा नावाचे गवई आहे. हे शेतकऱ्यांची डोके दुःखी असे म्हंटले जाईल कारण हे गवत किती ही कोळपणी केली तरी ते शेतातून जात. नाही तर या लव्हाळा चा मुळा पासून नायनाट कसा करायचा आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर नक्की वाचा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Lavhala Tan Nashak

शेतीमध्ये अनेक समस्या येतात यामध्ये मुख्य तणाच्या समस्या प्रामुख्याने शेतीतला लव्हाळा या नावाचे गवत जास्त करून आढळते. या गवतामुळे शेतीतील पिकावर खूप फटका पडतो. तरी येतानाचा संपूर्ण गाठी सोबत नायनाट कसा करायचा याची आज आपण माहिती घेणार आहोत. का हे लव्हाळा लवकर नष्ट होत नाही. लव्हाळा या तनाला जमिनीमध्ये गाठी असतात.

nut grass herbicide

या गाठी आपोआप पुढे सरकत जातात व त्यांची साखळी तयार होऊन येते पूर्ण क्षेत्र काबीज करते. यामुळे आपण आपल्या पिकाला जेव्हा पाणी देतो तेव्हा पिकापर्यंत हे तन पाणी पोहोचू देत नाही. याच बरोबर शेतात रासायनिक खतांचा वापर केल्यावर जमिनीत पडलेल्या खताचा जास्त वापर लव्हाळा करतो. याच्या गाठी खत शोषून घेतात व पिकावर याचा मोठा परिणाम होतो लव्हाळ्याचा नायनाट करण्यासाठी तसेच पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी. बाजारात धानुका कंपनीचे स्यांप्रा हे तन नाशक उपलब्ध आहे.

हे तननाशक कसे वापरावे 

हे तन नाशक अमिनो आम्लाचे नाश करते त्यामुळे लव्हाळ वाढीसाठी उपयुक्त असणारे प्रथिने तयार होत नाहीत. व लाव्हाळ्याची वाढ होणे बंद होते यानंतर लव्हाळा पीक पिवळसर व काळा पडतो. व 14 ते 15 दिवसात लव्हाळ्याचा पूर्णपणे नायनाट होतो. या तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व यानंतर फवारणी करावी तसेच फवारणी. नंतर 14 ते 15 दिवसांनी परत एकदा जमिनीला पाणी द्यावे व जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवस काहीच करू नये.

Lavhala Tan Nashak

शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा 

कोणकोणत्या पिकला हे तन नाशक चालते

हे तन नाशक ऊस, मका आणि दुधी भोपळा या तीन पिकांमध्ये चालते याशिवाय दुसऱ्या पिकांमध्ये जरी आता नाशकाचा उपयोग केला. तरीही त्या पिकाला खूप घातक ठरेल. त्यामुळे या तन नाशकाची फवारणी करताना खबरदारी घ्यावी. तसेच याची खरेदी करताना दुकानदाराकडून सुद्धा याची पुरेशी माहिती घ्यावी. ऊस व मका या दोन्ही पिकांमध्ये या तन नाशकाची प्रति एकर 36 ग्रॅमची फवारणी करावी. वरील प्रमाणे याची काळजीपूर्वक फवारणी केल्यानंतर आपल्या शेतातील लव्हाळे पूर्णपणे नाईनाट होईल

Lavhala Tan Nashak

हेही वाचा; 500 शेळ्या करिता योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर 


📢 ई-श्रम कार्ड योजना अंतर्गत शेतकरी व शेत मजुरांना 2 लाख रु. मिळणार :- येथे पहा सविस्तर माहिती 

📢 श्रम योगी मानधन योजना अर्ज कसा करावा व अर्ज लिंक :- येथे पहा 

Lavhala Tan Nashak | Lavhala Tan | लव्हाळा शेतातून कायमचा कसा संपवायचा

| लव्हाळा जाण्यासाठी तणनाशक | nut grass herbicide | नटग्रास तणनाशक

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !