Lavhala Tannashak :- नमस्कार सर्वांना. या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.प्रतीक्षा शेतकरी बांधवांसाठी उपयोगी ठरणार आहे. तर आपल्या शेतामध्ये लव्हाळा असेल.
हा लेख आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आपण लव्हाळा मुळासकट संपवू शकतात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कोणते उपाय योजना किंवा कोणते तणनाशक आहे.
Lavhala Tannashak
कोणत्या पिकासाठी हे त्यांना चालू शकते किंवा कशी फवारणी करायची आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
या गाठी आपोआप पुढे सरकत जातात व त्यांची साखळी तयार होऊन येते पूर्ण क्षेत्र काबीज करते. यामुळे आपण आपल्या पिकाला जेव्हा पाणी देतो तेव्हा पिकापर्यंत हे तन पाणी पोहोचू देत नाही.
लव्हाळा तणनाशक फवारणी
याच बरोबर शेतात रासायनिक खतांचा वापर केल्यावर जमिनीत पडलेल्या खताचा जास्त वापर लव्हाळा करतो. याच्या गाठी खत शोषून घेतात.
पिकावर याचा मोठा परिणाम होतो लव्हाळ्याचा नायनाट करण्यासाठी तसेच पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी. बाजारात धानुका कंपनीचे स्यांप्रा हे तन नाशक उपलब्ध आहे.
हे तननाशक कसे वापरावे
हे तन नाशक अमिनो आम्लाचे नाश करते त्यामुळे लव्हाळ वाढीसाठी उपयुक्त असणारे प्रथिने तयार होत नाहीत. व लाव्हाळ्याची वाढ होणे बंद होते यानंतर लव्हाळा पीक पिवळसर व काळा पडतो.
14 ते 15 दिवसात लव्हाळ्याचा पूर्णपणे नायनाट होतो. या तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व यानंतर फवारणी करावी तसेच फवारणी. नंतर 14 ते 15 दिवसांनी परत एकदा जमिनीला पाणी द्यावे व जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवस काहीच करू नये.
शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा
कोणकोणत्या पिकला हे तन नाशक चालते
हे तन नाशक ऊस, मका आणि दुधी भोपळा या तीन पिकांमध्ये चालते. याशिवाय दुसऱ्या पिकांमध्ये जरी आता नाशकाचा उपयोग केला. तरीही त्या पिकाला खूप घातक ठरेल.
त्यामुळे या तन नाशकाची फवारणी करताना खबरदारी घ्यावी. तसेच याची खरेदी करताना दुकानदाराकडून सुद्धा याची पुरेशी माहिती घ्यावी.
ऊस व मका या दोन्ही पिकांमध्ये या तन नाशकाची प्रति एकर 36 ग्रॅमची फवारणी करावी. वरील प्रमाणे याची काळजीपूर्वक फवारणी केल्यानंतर आपल्या शेतातील लव्हाळे पूर्णपणे नाईनाट होईल
📢 100% अनुदानावर गाई पालन योजना सुरु हा व्हिडीओ पहा :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा