Learning Licence

Learning Licence :- आपल्याला संपूर्ण प्रक्रिया ही त्या ठिकाणी दिली गेली आहेत. कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरता येईल. किंवा पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसरी

अशा प्रकारच्या सात स्टेप्स आपल्याला फॉलो करून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर आपल्याला पहिला पर्याय सिलेक्ट करून Submit Button वर क्लिक करायचं आहे.

Learning Licence

लाईव्ह टेस्ट म्हणजेच आपल्याला परीक्षा आहे. त्यानंतर लर्निंग लायसन्स आपले मिळणार आहे, आणि यासाठीच सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहे.

आपण ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे, आणि ऑनलाईन टेस्ट लर्निंग लायसन्स पीडीएफ डाउनलोड कसे करायचे आहे. ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत व्हिडिओ पहा.

व्हिडिओ येथे पहा

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !