Lek Ladki Yojana Maharashtra :- सर्वात महत्त्वाची योजना शासनाने त्यात मोठ्या बदल करून आता लेकीसाठी ही योजना सुरू केलेली आहे. नेमके आता देवेंद्र फडणवीस कडून लेक लाडकी योजनेची घोषणा केलेली आहे.
18 वर्षी मुलींना तब्बल 75 हजार रुपये मिळणार, तर नेमकी ही लेक लाडकी स्कीम काय आहे ?, हे आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. नेमकी ही योजना काय आहे योजनेअंतर्गत कसा लाभ हा दिला जातो ?.
लेक लाडकी योजना
देवेंद्रजी फडवणीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची काय माहिती दिली आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनेचे घोषणा केली आहेत. लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली होती.
राज्य शासनाच्या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केसरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. आणि त्यानंतर चौथीत मुलगी गेल्यानंतर चार हजार रुपये.
Lek Ladki Yojana Information कसा मिळेल लाभ ?
सहावीत असताना सहा हजार रुपये असा मुलीला लाभ असेल. आणि मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर तिच्या खात्यावर आठ हजार रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीची वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम मिळणार आहे.
असे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे, तर अशा प्रकारची ही योजना आहेत. आपणही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या संदर्भातील शासन निर्णय आल्यानंतर त्या योजनेची अमलबजावणी कशी होणार आहे.
तुमच्या मुलीसाठी ही खास योजना मिळेल 6.5 लाख रु.
लेक लाडकी योजना काय आहेत ?
कोणत्या मुलींना कसा लाभ घेता येईल, अर्ज कसा करता येईल ?. अर्ज हा ऑफलाइन असेल की ऑनलाईन असेल, लेक लाडकी योजनेची काय आहेत. या संदर्भातील शासन निर्णय आल्यानंतर हे समजणार आहे.
आता अशा प्रकारे या ठिकाणी एकूण हा रक्कम मिळणार आहे. जसे की मुलीचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपये 4 थी मध्ये सहावीत गेल्यानंतर 6 हजार रुपये मुलगी अकरावी गेल्यानंतर आठ हजार रुपये. आणि वयाच्या 18 वर्षी मुलीला थेट 75 हजार रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे.
असे माहिती अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. अशा प्रकारची ही महत्वपूर्ण अपडेट होत, ज्या शेतकरी आणि इतर जे काही देशातील राज्यातील नागरिक आहेत. यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु असा करा अर्ज :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा