LIC Aadhaar Shila Benefits | फक्त 58 रुपयांत 8 लाख रुपयांचा लाभ; पोस्ट ऑफिसची योजना सुरू, त्वरित घ्या लाभ, तुम्हाला मिळेल का ? पहा

LIC Aadhaar Shila Benefits :- आजच्या या लेखांमध्ये राज्यातील तसेच देशातील महिलांसाठी LIC ची भन्नाट पॉलिसी सुरू झाली आहे. फक्त 58 रुपये गुंतवणूक करून लाखो रु. मिळू शकतात. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

नोकरदार असो की किंवा व्यापारी दोघांसाठी पैशाची बचत करणे महत्त्वाचे ठरतं. आणि पैशाची बचत करण्यासाठी सर्वसामान्य विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. देशात सरकारकडून अनेक चांगल्या बचत योजना चालवल्या जातात.

LIC Aadhaar Shila Benefits

सर्वाधिक चांगली योजना आज या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. LIC ची ही योजना असून ही स्कीम विशेषता फक्त महिलांसाठी आहे. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी आहे. ज्यात पैसा जमा करून चांगला फंड तयार करू शकता.

बँक आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना वर पैसे वाचवण्यासाठी भारतीयांसाठी एलआयसी योजना लोकप्रिय मानले जाते. लोक योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. आता कोणकोणते एलआयसीच्या योजना आहेत ?, याबाबत माहिती पाहूया.

आधार शिला योजना महाराष्ट्र

भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) समाजातील प्रत्येक घटकांसाठी योजना आहेत. म्हणून विमा क्षेत्रात एलआयसी आघाडीवर असते. एलआयसीची आधार शिला policy ही छोटी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी फायद्याची आहे.

आणि यामध्ये किमान रक्कम 75 हजार रुपये तर कमाल तीन लाख रुपये आहे. या माध्यमातून जर विचार केला तर एलआयसीच्या आधार शिला मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही दररोज एक ठराविक रक्कम जमा करू शकता.

LIC Aadhaar Shila Benefits

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे ? | गुगल पे वरून फक्त 5 मिनिटांत मिळवा; 50000 हजार कर्ज वाचा खरी माहिती

Aadhaar Shila Policy

सर्वात महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखे आहे की एलआयसीची इतर पॉलिसी प्रमाणने ही देखील एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या policy मध्ये डेट कव्हर उपलब्ध आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून दररोज फक्त 58 रुपयाची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी ला तुमच्या हातात लाखो रुपये

मिळतील. मृत्यूवरील विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या सातपट आणि मूळ विमा रकमेच्या 110% आहे. या योजनेच्या प्रवेशासाठी किमान वय 8 आणि कमाल 55 वर्ष आहे. पॉलिसीमध्ये तुम्ही दहा आणि वीस वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात.

LIC Aadhaar Shila Policy

आता मॅच्युरिटी वर 8 लाख रुपये कसे मिळणार आहेत पाहूयात. एलआयसीची ही योजना विशेषतः महिलांसाठी आहे. या योजनेत दहा ते वीस वर्षासाठी गुंतवणूक केली जाते. मॅच्युरिटीसाठी कमाल वय 70 वर्ष आहेत. तुमचे वय 20 वर्षे असेल आणि दररोज 58 रु. दराने गुंतवणूक करत

असाल. तुमची वार्षिक गुंतवणूक 21919 रुपयाची होईल, असे केल्यास वीस वर्षानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम चार लाख 29 हजार 392 व त्याने मॅच्युरिटीला तुम्हाला सात लाख 94 हजार रुपये इतकी मिळणार आहे.

LIC Aadhaar Shila Benefits

अरे वा ! शेळीपालनासाठी ही बँक देणार 4 लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज वाचा संपूर्ण प्रोसेस

अर्थातच तुम्हाला डबल रक्कम ही जवळपास या योजनेतून मिळते. अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती जवळील एलआयसी एजंट किंवा एलआयसी ऑफिस मध्ये या योजनेचा अधिक लाभ व अधिक माहिती मिळवू शकतात.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *