LIC Aadhaar Shila Calculator | LIC ची मुलींसाठी नवीन भन्नाट योजना, मुलींच्या भविष्याची चिंता सोडा, LIC मधून मिळेल तब्बल 8 लाख रु. पहा खरी माहिती

LIC Aadhaar Shila Calculator

LIC Aadhaar Shila Calculator :- एलआयसी ने मोठी Policy ही सुरू केलेली आहे. आणि या पॉलिसी अंतर्गत मुली लहानच्या मोठ्या होईपर्यंत  कमवतील 8 लाख रुपये. (LIC Policy Calculator)

एलआयसीने ही जबरदस्त योजना आणलेली आहे. प्रत्येक पालकांना मुलीच्या पुढील भविष्याची चिंता लागलेली असते. त्यामुळे मुलीच्या नावावर पैसे गुंतवत असतात. LIC ने यासाठीचे भन्नाट योजना सुरू केलेली आहे.

LIC Aadhaar Shila Calculator

योजना नेमकी काय आहे ?, कसा लाभ घेता येईल, याबाबत संपूर्ण माहिती आज लेखात आपण पाहणार आहोत. एलआयसी मध्ये आधार शिला पॉलिसी (Aadhaar Shila Policy) या आहे.

या Policy अंतर्गत गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवता येतो. या योजनेत लहान मुलांच्या नावावर पैसे गुंतवणूक करून त्यांच्या भविष्यासाठी लाखो रुपये त्यातून आपण मिळवू शकतात.

एलआयसी आधार शिला पॉलिसी

LIC ची Aadhaar Shila Policy आहे, आणि गुंतवणूक करून यात चांगला मोबदला आपल्याला मिळवता येतो. कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एलआयसी आधार शिला पॉलिसी किमान 75 हजार रुपये यांनी

जास्तीत जास्त 3 लाख रुपये देते. आधार शिला योजनेत दररोज सरासरी रक्कम गुंतवणूक करू शकता. LIC योजना प्रमाणे दीर्घकालीन गुंतवणूक आणि या व्यतिरिक्त मृत्यू कवच देखील देते. 

LIC Aadhaar Shila Calculator

या पोस्टाच्या योजनेत सर्वाधिक FD वर मिळतोय व्याज येथे टच करून पहा 

एलआईसी आधार शिला पॉलिसी

ज्या मुलांचे पालक योजनेत दररोज 58 रुपये गुंतवतील त्या व्यक्तीला योजना पूर्ण झाल्यानंतर लाखो रुपये मिळू शकतात. मृत्यू झाल्यास वर्ष प्रीमियम 7 पट आणि पारंभिक 110% पट दिलेली मूळ रक्कम 75 हजार ते 3 लाख

रुपये ती आहे. फक्त महिला यासाठी पात्र आहेत. प्रत्येक आवश्यकता मध्ये किमान वय 8 वर्षे आणि कमाल 55 वर्षे समाविष्ट आहे. पॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्ष असणार आहे.

आधार शिला पॉलिसी

योजनेसाठी फक्त महिलाच पात्र असतील, योजनेत गुंतवणूक करण्याचा किमान कालावधी दहा ते वीस वर्षे दरम्यान आहेत. दररोज 58 रुपये गुंतवणूक आपण केली, तर 20 वर्षे जगत असाल तर तुम्ही 21918 ची वार्षिक

गुंतवणूक केली आहे. तुमची सुरुवातीची गुंतवणूक 20 वर्षात 4 लाख 29 हजार 392 रुपये होईल. योजनेच्या मॅच्युरिटी वर तुम्हाला सात लाख 94 हजार रुपये इतकी मिळणार आहे.

LIC Aadhaar Shila Calculator

स्वताचे घर घ्या कमी किंमतीत म्हाडाचे घरे लॉटरी सुरु 

LIC Official Website

अशा प्रकारे ही योजना आहे, अन अधिक माहिती करिता Lic Agent किंवा LIC Official Website किंवा LIC Office ला भेट देऊन या योजनेसाठी खाते उघडू शकता. किंवा या योजनेच्या अधिक माहिती करिता आपण मिळवू शकतात.

LIC Aadhaar Shila Calculator

येथे टच करून अधिकृत माहिती पहा व घ्या लाभ 


📢 नवी विहीर साठी शासन देते 10% अनुदान  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

1 thought on “LIC Aadhaar Shila Calculator | LIC ची मुलींसाठी नवीन भन्नाट योजना, मुलींच्या भविष्याची चिंता सोडा, LIC मधून मिळेल तब्बल 8 लाख रु. पहा खरी माहिती”

  1. Pingback: Bajaj Room Heater Amazon | Bajaj Room Heater | अमेझॉन वर भन्नाट ऑफर, रूम हिटर फक्त 800 रु. मध्ये लगेच असा करा ऑर्डर संपूर्ण प्रोस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top