LIC Aadhaar Shila Yojana | अरे वा ! LIC ची भन्नाट योजना, फक्त 20 रुपयांत 2.65 लाख रुपये, आजच असा घ्या लाभ वाचा सविस्तर

LIC Aadhaar Shila Yojana :- आज या लेखामध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. फक्त 20 रुपये भरून 2 लाख 65 हजार रुपये एलआयसीची ही जबरदस्त भन्नाट योजना सुरू झालेली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ?, नेमकी ही योजना आहे ?.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचा आहे. सरकार नागरिकांसाठी हिताच्या वेगवेगळ्या योजना राबवत असते. आणि केंद्र सरकारने एलआयसीच्या माध्यमातून नागरिकांसाठी नवीन योजना महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे.

LIC Aadhaar Shila Yojana

या योजनेअंतर्गत केवळ 20 रुपये गुंतवून लाखो रुपयांची बचत होणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला प्रति महिना एक निश्चित रक्कम भरावी लागेल. आणि ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित होतील, आणि पैसे तुम्हाला संकटकाळी देखील उपयोगी पडणार आहेत.

या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण बघू शकता. फक्त 20 रुपयाची बचत करून लाखों रुपयाचा पैसा वाचवता येतो. म्हणजेच 20 रुपये गुंतवणूक आपल्याला थेट 2 लाख 65 हजार रुपये एवढी रक्कम मिळवता येते.

आधार शिला योजना माहिती मराठी

LIC ची कोणती योजना आहे ?, तर याला LIC Aadhar Shila Yojana आहे. आधार शिला योजनेअंतर्गत अशाप्रकारे आपल्याला लाभ घेता येतो. ही योजना चांगली योजना आहे नक्की आपण याचा लाभ घेऊ शकता.

फक्त 20 रुपये भरून तब्बल 2 लाख 65 हजार रुपये मिळतात. या योजनेत बचती सोबत नागरिकांना कुटुंबासाठी दोन लाख रुपयाचा जोखीम देखील दिला जातो. जसे की 4 लाखापर्यंत कव्हरेज या योजनेत मिळते. 

LIC Aadhaar Shila Yojana

येथे टच करून अधिकृत माहिती व कागदपत्रे, लाभ संपूर्ण माहिती पहा 

Aadhar Shila Yojana

गुंतवणूक करत असलेल्या नागरिकांना 20 वर्षांमध्ये एकूण 1 लाख 43 हजार 778 रुपये जमा होतील. आणि शेवटी 2 लाख 65 हजार रुपये मिळतील. या जोमानीच महत्त्वाची बाब म्हणजे 30% सरासरी कर देखील वाचवला जातो.

म्हणजेच तुम्ही एकूण 44,660 रुपये एवढे वाचू शकतात. अशा प्रकारची Aadhar Shila योजना आहे. Aadhar Shila Yojana चा अधिक अपडेट आपल्याला खालील देण्यात आले आहे. तिथे आपण या योजने संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता.


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

 

Leave a Comment