LIC Jeevan Labh Calculator :- ही योजनाच एकदम सुपरहिट आहे, 54 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील ?, आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. कोणतीही फेक बातमी नसून LIC ची ही एक योजना आहे.
या योजनेची डिटेल मध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. कोणाला या ठिकाणी 54 लाख लाभ मिळतो ? यासाठी काय करावे लागते ? कोणती पॉलिसी आहे किंवा कोणती योजना आहे याची सविस्तर डिटेल माहिती पाहूया.
LIC Jeevan Labh Calculator
भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थातच एलआयसी ग्राहकांसाठी अत्यंत लाभकारी योजना राबवत आहे. परंतु एलआयसीच्या जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी ही योजना आहे. निवृत्तीनंतर व्याधी, आरोग्याच्या तक्रारी, महागडे उपचार, ऑपरेशन, औषधांसाठी मोठा खर्च आहे.
पण गाठीशी मोठी जमापुंजी असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला येत नाही. याचंच विचार करून एलआयसीची ही योजना तुमच्या सुरू केली असावी. आता योजनेत जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झालास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येते.
यात ठराविक रक्कम गुंतवले जाते, त्यानंतर मॅच्युरिटी वर तब्बल 54 लाख रुपये ची तरतूद तुम्ही करू शकता. तरी योजना कोणती आहे ?, तिचा काय फायदा आहे ? कसा लाभ घ्यायचा आहे ? हे माहिती पाहूया.
Jeevan Labh Policy Details
एलआयसी जीवन लाभ योजना आहे, योजना सुरक्षित आणि बचतीसाठी मोठी फायदेशीर मानली जाते. आणि ही योजना दोघांना पण मोठा फायदा मिळवून देणारी आहेत. योजनेतून बचत केल्यास मॅच्युरिटीचे वेळी एकरकमी पैसा या योजनेतून मिळतो. त्यासाठी तुम्हाला दरमहा 7,572 बचत करावे लागत.
LIC सरकारचा व्यवसायिक उपक्रम असल्याने यात पैसा बुडण्याचा कोणताही धोका तुम्हाला नाही. आता इतर बचत योजनांपेक्षा यात व्याज दर मिळतेच, पण जीवन विमा ही यात मिळतो. यामुळेही सगळ्यात जबरदस्त योजना आहे. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 54 लाख रुपये तुम्हाला यातून मिळतात.
भन्नाट पॉलिसी फक्त 3600 रुपयांत मिळतील 26 लाख रु. कसा मिळेल लाभ ? वाचा खरी माहिती
एलआयसी जीवन लाभ योजना
मृत्यूनंतर वारसांना देखील पैसा योजनेच्या माध्यमातून मिळतो. तर जीवन विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम यातून मिळते. गुंतवणूकदाराला त्याच्या मनानुसार योजनेचा कालावधी निवडण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे भविष्यातील खर्चासाठी ही योजना तुमच्यासाठी मदतगार ठरू शकते. कसा मिळतो याचा लाभ प्रथम पाहूया. पॉलिसी ही खरेदी करण्यासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि कमाल 59 वर्षाची अट आहे. एखादी व्यक्तीने 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी खरेदी केली.
अरे वा ! LIC ची भन्नाट योजना, फक्त 20 रुपयांत 2.65 लाख रुपये, आजच असा घ्या लाभ वाचा सविस्तर
Jeevan Labh Policy Details
त्याला दरमहा 7,572, प्रतिदिन 252 रुपये हे गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच वर्षाला 90 हजार 687 रुपये जमा करावे लागतील. विमाधारक अचानक 20 लाख रुपये जमा करेल, आणि त्याला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 54 लाख रुपये या योजनेतून मिळतात.
आता योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ?, योजनेत 8 ते 59 व्या वर्षात वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. योजनेत विमाधारक 10-13-16 वर्षापर्यंत पैसे जमा करू शकतो. 16 ते 25 वर्षात मॅच्युरिटी ची रक्कम मिळते.
LIC Jeevan Labh
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना मिळते. तरी या पॉलिसीचे सर्व प्रीमियम जमा केल्यास सर्व फायदे देखील मिळतात. तर अशा प्रकारची ही जीवन विमा अर्थातच LIC Jeevan Labh योजना आहेत.
या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, लाभ घेण्यासाठी किंवा खाते उघडण्यासाठी किंवा एलआयसी एजंटला तुम्ही संपर्क करू शकता. किंवा एलआयसी ऑफिस मध्ये याची माहिती घेऊ शकता.
अधिकृत अपडेट येथे क्लिक करून जाणून घ्यावे !