LIC Jeevan Shanti 885 Plan Details in Marathi | अरे वा आता या LIC पॉलिसी मधून एकदाच रक्कम गुंतवणू वार्षिक 50 हजार रुपये मिळवा ! पण कसे ते पहाच !

LIC Jeevan Shanti 885 Plan Details in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज सर्वात महत्त्वाची LIC योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. LIC योजनेत किंवा पॉलिसी मध्ये 5.50 लाख रुपये जमा केल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर दरवर्षी 50 हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहे.

आयुष्यभर हे पेन्शन तुम्हाला सुरू राहणार आहे. एलआयसीची ही कोणती योजना सविस्तर समजून घेऊया. एलआयसी ने जबरदस्त अशी योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे तुम्ही पैसे जमा केल्यावर तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे.

LIC Jeevan Shanti 885 Plan Details in Marathi

यामध्ये एकरकमी पैसे गुंतवून तुम्ही वृद्धपकाळामध्ये चिंतेपासून मुक्त होऊ शकतात. या पॉलिसीला जीवन शांती असं नाव दिलं आहे. योजनेचे उद्देश्य एकदा पैसे गुंतवणूक तुम्ही आयुष्यभर शांततेने जगू शकता. पॉलिसीनुसार 5.50 लाख गुंतवणूक करणाऱ्यांना दरवर्षी 50 हजार रुपयांची पेन्शन मिळेल.

पेन्शनसाठी खास तयार केलेल्या एलआयसीच्या या योजनेसाठी सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे एकदाच पैसे यात जमा करावे लागतात. निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळते, एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन क्रमांक 885 आहे.

LIC Jeevan Shanti 885 Plan Details in Marathi

LIC जीवन शांती प्लॅन 885 माहिती

योजनेचे वैशिष्ट्ये आणि माहिती पाहूयात. आणि या बदल माहितीचा फोटो सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. तर एलआयसी नवीन जीवन शांती योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात ?. ही एक प्रीमियम योजना आहे, म्हणजे तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते.

स्थगित वर्षे योजना गुंतवणूक केल्यानंतर एक ते बारा वर्षाच्या कालावधीनंतर पेन्शन मिळण्याचा पर्याय उपलब्ध होतो. वार्षिक, सहामाही, 3 महिने, आणि मासिक पेन्शन रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय आहे. दहा लाखाची गुंतवणुकीवर 11 हजार रुपये पेक्षा जास्त मासिक पेन्शन उपलब्ध आहे. या योजनेत 6.81 ते 14.65 टक्के व्याज आहे.

📑 हेही वाचा :- बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं, अन्यथा ?

जीवन शांति पेंशन प्लान 2023

एकच जीवन आणि संयुक्त जीवन दोन्ही मध्ये पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. याचा फोटो सुद्धा तुम्हाला खाली आहे वाचू शकता. तुम्ही प्रवेशाची किमान आणि कामावर होईल 30 ते 19 वर्षे वयोगटातील कोणती व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

विशेष बाब म्हणजे ही योजना तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. तर अशा प्रकारची ही एक जबरदस्त अशी योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असल्यास जवळील एलआयसी एजंट

किंवा एलआयसी ऑफिसला भेट देऊन तिथे या योजनेच्या अधिक माहिती मिळवू शकता. नवीन जीवन शांती योजना ही असून याच्यात अनेक लाभ मिळतो. अशाच माहिती करिता वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद…..

📑 हेही वाचा :- तुम्हाला अद्याप घरकुल मिळालं नाही ? मग त्वरित या केंद्र सरकारच्या नंबर वर कॉल मिळेल हक्काचं घर वाचा डिटेल्स !

LIC Jeevan Shanti 885 Plan Details in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *