LIC Jeevan Tarun Policy in Marathi | लय भारी, एलआयसी ने सुरू केली ही भन्नाट पॉलिसी मुलांच्या भविष्यासाठी, या योजनेत 150 रु. गुंतवणूकीवर मिळवा 8,44,500 रु. मोठा परतावा !

LIC Jeevan Tarun Policy in Marathi :- नमस्कार सर्वांना, सध्या एलआयसी मध्ये गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात आहे. आणि या एलआयसी अंतर्गत विविध लाभच्या योजना ह्या सुरू असतात. आणि आज अशाच पॉलिसी बद्दल जाणून घेऊया जी मुलांचे भविष्य सुरक्षित करेल.

एलआयसीच्या योजनेत 150 रुपयाची गुंतवणूक करून तब्बल 8 लाख 44 हजार पाचशे रुपयाचा परतावा या 500 रुपये मिळवता येतो. ही कोणती एलआयसीची पॉलिसी आहे ?कसा लाभ घेता येणार आहे ?. ही पॉलिसी कोणते पालक मुलांचे नावे एलआयसी घेऊ शकतात ?. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

LIC Jeevan Tarun Policy in Marathi

एलआयसी अंतर्गत तरुण पॉलिसी ही एक नवीन सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा योजना आहेत. तुम्ही पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला संरक्षण आणि बचत अशा दोन्ही सुविधा मिळतील. तरुण पॉलिसी ही खरेदी करण्यासाठी तुमच्या मुलांचे वय हे कमीत कमी 90 दिवस असणं आवश्यक आहे.

ही योजना 12 वर्षापेक्षा जास्त वायांच्या मुलांसाठी लागू नाही, किंवा लाभ घेता येत नाही. सोबतच आता किती रक्कम या योजनेसाठी भरावी लागते ? मूल 25 वर्षाच्या झाल्यानंतर ही पॉलिसींतर्गत संपूर्ण फायदे व लाभ तुम्हाला मिळतो. मुलं 20 वर्षाचे होईपर्यंत प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो.

एलआयसी तरुण पॉलिसी

तुम्हाला ही पॉलिसी 75 हजार रुपये च्या कमीत कमी विमा रकमेवर घेता येते. लक्षात घेण्यासारखे आहे यासाठी कोणती कमाल मर्यादा नाही. दररोज दीडशे रुपयांचे बचत ही तुम्हाला करावी लागणार आहे. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी दररोज दीडशे रुपयाची बचत केली

रक्कम जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून वार्षिk प्रीमियम 54 हजार असेल. अशाप्रकारे आठ वर्षांमध्ये तुम्ही एकूण गुंतवणूक 4 लाख 32 हजार रुपये एवढी करावे. तुम्हाला गुंतवणुकीच्या रक्कमेवर तब्बत 2 लाख 47 हजार रुपये चा बोनस मिळतो.

📋हे पण वाचा :- अरे वा शेतकरी पुत्रांचा देशी जुगाड यंत्र, फवारणी व कोळपणी कर्ता येणारे पहिले यंत्र पहा किंमत !

LIC Jeevan Tarun Policy Calculator

पॉलिसीची विमा 5 लाख रुपये इतके असेल. लॉयल्टी बोनस म्हणून 97 हजार रुपये मिळतील. अशा प्रकारे एकूण तुम्हाला 8 लाख 44 हजार 500 रुपये मिळतात. आता तुम्हाला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक, किंवा मासिक प्रीमियम घेता येतो. एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी सुरू केली आहे.

मुलाचे शिक्षण आणि इतर ज्या काही गरजा आहेत ही लक्षात घेऊन जीवन तरुण पॉलिसी ही सुरू केलेली आहे. आणि आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळील एलआयसी एजंट, किंवा जवळील तुमचं एलआयसीचा ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन या जीवन तरुण पॉलिसी संदर्भात माहिती जाणून घ्यायची

आणि तिथे तुम्ही एलआयसी खरेदी करू शकता किंवा या संबंधित खाते उघडू शकता. अशा प्रकारची एलआयसी तुमच्या मुला-मुलींसाठी चांगली आहे. अशा प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला पुन्हा व्हिजिट करत रहा धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *