LIC Kanyadan Policy Details in Marathi :- नमस्कार सर्वांना, LIC अंतर्गत या सुपरहिट पॉलिसी अंतर्गत 3600 च्या गुंतवणुकीवर 26 लाख रुपयांचा परतावा मिळणार आहे. त्यासाठी गुंतवणूक कशी करायची आहे ? नेमकी योजना काय आहे ? हे संपूर्ण जाणून घेऊया. केंद्र राज्य सरकार मुलींसाठी भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसी
अंतर्गत विविध योजना राबवते. आता एलआयसीने मुलींसाठी एक शानदार अशी योजनाची सुरूवात केली आहे. या योजनेत चांगला परतावा मिळता येतो, एलआयसीच्या पॉलिसीचे नाव कन्यादान पॉलिसी असं देण्यात आले आहे. ज्या पालकांचे उत्पन्न कमी आहे, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी पैशाची बचत करण्याचे कन्यादान योजनेचा उद्दिष्ट आहे.
LIC Kanyadan Policy Details in Marathi
आता या योजनेत 3600 रुपये गुंतवणुकीवर 26 लाख रुपये मिळतील परंतु एकशे मिळतील. यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे ? हे थोडक्यात जाणून घेऊया. या स्कीम मध्ये 22 वर्षासाठी प्रीमियम भरला तर 25 वर्षानंतर स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला परतावा वेळी 26 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.
अर्थात तुम्ही या योजनेत वेळेतच गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्या मुलीच्या भविष्याचा सर्व चिंता पासून तुम्ही मुक्त व्हाल. या ठिकाणी 26 लाख रुपये या योजनेतून मिळवता येतो. अशा या कन्यादान योजनेची माहिती आपण जाणून घेऊया. गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्यायचं आहे. योजनेची मुदत 13 ते 25 वर्षे एवढी आहे.
LIC Kanyadan Policy | LIC कन्यादान पॉलिसी माहिती मराठी |
पॉलिसीचे नाव | LIC कन्यादान पॉलिसी |
पॉलिसीचा प्रकार | सावधि जीवन विमा |
पॉलिसीधारक | वडील |
लाभार्थी | मुलगी |
वय मर्यादा | 18 ते 50 वर्षे |
मुलीचे वय | 1 वर्ष किंवा 10 वर्ष |
कालावधी | 25 वर्षे |
प्रीमियम भरण्याच्या पद्धती | वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक |
न्यूनतम प्रीमियम | प्रतिदिन 75 रुपये |
कमाल प्रीमियम | प्रतिदिन 251 रुपये |
मॅच्युरिटी बेनिफिट | मुलीच्या लग्नासाठी एकरकमी रक्कम |
मृत्यू लाभ | 5 लाख रुपये (10 लाख रुपये अपघाती मृत्यू) |
बोनस | वार्षिक बोनस आणि सरभक्कम बोनस |
कर सवलती | 80C कलमांतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट |
LIC कन्यादान पॉलिसी योजना माहिती मराठी
पॉलिसी घेण्यासाठी तुमच्या मुलींचे वय 1 वर्ष ते 10 वर्ष आणि वडिलांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 50 वर्षां असावं. परिपक्वतेचे जास्तीत जास्त वय 65 वर्ष इतक आहे. एलसीच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रीमियम मासिक त्रैमाही, सहामही, आणि वार्षिक असा प्रीमियम भरता येतो.
सोबतच प्रीमियमची रक्कम पॉलिसी साठी तुम्हाला 3600 प्रीमियम भरावा लागेल. आता तुम्ही प्रत्येक महिन्याला इतकी रक्कम गुंतवू शकत नसेल. यापेक्षा कमी प्रीमियम असणारे पॉलिसी तुम्हाला घेता येते. त्यानुसार जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्ही ते पॉलिसी सिलेक्ट करू शकतात.
📑 हे पण वाचा :- या लाभार्थ्यांना मोफत 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन त्वरित करा अर्ज पहा खरी माहिती
कन्यादान पॉलिसी योजना माहिती
दुसरीकडे यात महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच उच्च प्रीमियम खरेदी करू शकता. तुमच्या प्रीमियम नुसार पॉलिसी मॅचचुआर,झाल्यानंतर तुम्हाला हा सर्व लाभ दिला जातो. तुम्ही 25 वर्षांचा प्लॅन घेतलास तर तुम्हाला 22 वर्षासाठीच रुपये 3600 प्रीमियम भरला तर 25 वर्षानंतर 26 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी या योजनेतून मिळतात.
अशा प्रकारची ही एक कन्यादान पॉलिसी योजना आहे. या योजना संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असल्यास किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा या कन्यादान पॉलिसी खरेदी करायची असेल तर जवळच्या एलआयसी एजंट किंवा एलआयसी पॉलिसी ऑफिस ला भेट देऊन तुम्ही या योजनेचे खाते उघडू शकतात धन्यवाद…..
📑 हे पण वाचा :- शुभमंगल विवाह योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मिळणार अर्थसहाय्य पहा कागदपत्रे, अर्ज प्रोसेस घ्या त्वरित लाभ