LIC Kanyadan Policy in Marathi | LIC Kanyadan Policy | LIC ची भन्नाट पॉलिसी फक्त 3600 रुपयांत मिळतील 26 लाख रु. कसा मिळेल लाभ ? वाचा खरी माहिती

LIC Kanyadan Policy in Marathi :- Lic अंतर्गत मुलींसाठीची सर्वात भन्नाट योजना LIC ने सुरू केलेली आहे. आणि या LIC योजनेत 3600 रुपये गुंतवणूक करून 26 लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे.

नेमकी एलआयसीची कोणती योजना आहे, यामध्ये मुलींसाठी कसे खाते उघडायचे आहे ?, किंवा यासाठी नेमकी पात्रता काय आहे. आणि कागदपत्रे याबाबत सविस्तर अधिकृत माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

LIC Kanyadan Policy in Marathi

देशातील मुलींसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवले जातात. LIC योजना भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसी द्वारे योजना राबवल्या जात असतात. LIC मुलींसाठी योजना सुरू केलेली आहे, त्यात गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवता येतो.

LIC कडून मुलींसाठी कन्यादान (LIC Kanyadan Yojana) योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी ही योजना खास करून सुरू करण्यात आलेली आहे. त्यात लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी अधिक नफा यात मिळत असतो.

एलआयसी कन्यादान पॉलिसी 

LIC च्या योजनेचा कालावधी कधी पूर्ण होतो किंवा ही जी रक्कम आहे. ती कधी मिळणार आहे, हे महत्त्वाचे जाणून घेऊया. कन्यादान या योजनेत पैसे गुंतवा लागतात, आणि त्या गुंतवलेल्या पैशातून या योजनेत मुलगी लहान असतानाच गुंतवणूक करावी लागते.

गुंतवणूक मुलीच्या वयाच्या 22 वर्षापर्यंत करावी लागते. त्यानंतर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर परतावा म्हणून 26 लाख रुपये त्यात मिळत असतात. तर काय आहेत अधिक माहिती पाहुया, तर योजनेमुळे मुलीचे भविष्य उज्वल व्हावे.

LIC Kanyadan Policy in Marathi

येथे टच करून वाचा कसे मिळेल 26 लाख रु., पात्रता, कागदपत्रे

LIC Kanyadan Policy

त्यांची शिक्षण किंवा लग्नासाठी आता पालकांना मुलीची चिंता करावी लागणार नाही. कारण या योजनेसाठी आता काही नियम देण्यात आलेले आहेत, तरी नियम नेमके काय आहेत हे पाहुयात. एलआयसी योजनेतून पैशाचा लाभ घ्यायचा असेल

त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या अटीचे पालन करावे लागते. तर सर्वप्रथम एलआयसी पॉलिसीमध्ये सहभाग होण्यासाठी वय किमान 13 ते 25 वर्ष असणं आवश्यक खाली दिलेल्या अटीचे पालन केले तर तुम्ही तुमच्या मुलीचे उज्वल भविष्याचे स्वप्न साकार करू शकतात.

LIC Kanyadan Yojana

यामध्ये LIC योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीची वय अंदाज 1 ते 10 वर्षे आणि तिच्या वडिलांचे वय किमान 18 ते कमाल 50 वर्षे असे असावे. यासह परिपक्वतेचे कमाल वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही प्रीमियम भरला तर तुम्ही ते मासिक, सहामाही, वार्षिक आधारावरती भरू शकतात.मासिक हप्ता आता किती भाराव लागेल. म्हणजेच एलआयसी कन्यादान योजना या योजनेत तुम्हाला दरमहा म्हणजे दर महिन्याला किती रुपये गुंतवणूक करावी लागेल हे जाणून घेणे.

LIC Kanyadan Policy in Marathi

लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार 59 हजार रु. पण कसे ? वाचा सविस्तर 

lic kanyadan policy details

त्या हिशोबाने तुम्हाला परतावा मोबदला हा मिळणार आहेत. दरमहा जर आपण 3600 ची गुंतवणूक केली, तर त्यावर तुम्ही आणि मॅच्युरिटीवर अश्योवर्ड सोबत तुम्ही साध्या रिव्हिजनरी बोनसचा लाभ देखील मिळू शकतात.

ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर 3 वर्षांनी कर्ज ही या पॉलिसी अंतर्गत घेता येते. नेमक्या तयार LIC कन्यादान योजना नेमकी काय आहेत. आणि या संदर्भातील सविस्तर माहिती आणि अधिकृत अपडेट खाली देण्यात आलेला आहे. तिथे आपण पाहू शकता.


📢 Google च्या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या बांधावरून मोजणी करणे शक्य :- पहा कसे येथे 

📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !