LIC Kanyadan

LIC Kanyadan :- जर ह्या LIC कन्यादान योजनेमध्ये कोण लाभ घेऊ शकत ?. आणि यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहे तर पाहूया. याला पॉलिसी फक्त वडील घेऊ शकतात, ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी आहे.

त्याचबरोबर मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. ही पॉलिसी मिळण्यासाठी LIC Agent संपर्क करावा लागतो. किंवा LIC ऑफिस मध्ये जाऊन एलआयसी जीवन लक्ष पॉलिसी कस्टमर करून तुम्हाला देऊ शकते.

LIC Kanyadan

पॉलिसी घेताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मुलीचे जन्म दाखला असे महत्त्वाचे कागदपत्र दाखवण्यात आवश्यक असते. याचा लाभ घेऊ शकता, अधिक माहितीसाठी आपण जवळच्या एलआयसी एजंटशी संपर्क करू शकता.

आणि त्या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकतो. एलआयसी कन्यादान योजना या योजनेचे नाव आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात मोबदला मिळत असून नक्की आपण याचा लाभ घ्यायचा आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !