Loan Against A Property | तुम्हाला हा नियम माहिती का ? आता आजोबा किंवा वडिलांच्या नावावर ही घेता कर्ज पण कसे ते जाणून घ्या नियम !

Loan Against A Property :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची नियमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर लोन घेता येतं का ?. या संबंधित कायदा काय सांगतो किंवा या संबंधित नियम काय आहे हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

वडिलांच्या आणि आजोबांच्या संपत्तीत प्रत्येकाला वाटा मिळतो. तुम्ही कधी या संपत्तीवर कर्ज घ्यायचा विचार केला का ?, वारस हक्क कायद्यानुसार आजोबांनी वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळतो. परंतु असा काही कायदा आणि मार्ग आहे ?

Loan Against A Property

का ज्याच्या मदतीने एखाद्याला त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या मालमत्तेवर बदल्यात बँकेकडून कर्ज मिळते ?. या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया, वडिलोपार्जित संपत्ती आजोबांच्या नावावर असेल, तर नातू याचा हिस्सा असतो. पण जमिनीवर तो स्वतः कर्ज घेऊ शकत नाही.

असे मालमत्तेचे प्रकरण हाताळणारे वकील सुनील पांडे यांनी माहिती दिली आहे. पण व्यक्तीच्या नावावर मालमत्ता नोंदणीकृत असेल आणि त्यांनाच मालमत्तेवर कर्ज घेण्याचा अधिकार आहे. नेमकी या संबंधित कायदा काय सांगतो ?, मग कर्जाचे मार्ग कोणते आहे ?, आजोबाच्या नावावर मालमत्ता असली तरी कर्ज मिळण्याचे मार्ग अनेक आहेत.

तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !

वडिलांच्या आणि आजोबांच्या संपत्तीवर कर्ज

नातवाची इच्छा असेल तर ते त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या नावावर बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. जरी ती मालमत्ता आजही आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असली तरीही. तर हे कर्ज कसं घ्यायचं आहे ?, याबाबत माहिती पाहूया.

बँकिंग प्रकरणातील तज्ञ आणि एचडीएफसी बँकेतील कर्ज विभागाचे काम पाहणारे राजीव मिश्रा यांनी बाबत माहिती दिलेली आहे. की वडिलोपार्जित मालमत्तेवर कर्ज घेण्याचे 3 मार्ग आहेत. हे या ठिकाणी पाहणार आहोत.

Loan Against A Property

मराठा विद्यार्थी तरुणांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु, पहा योजनेची संपूर्ण माहिती !

Property loan

संपत्तीचा मालकाला गारंटर बनवा एखाद्या व्यक्तीला आजोबांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर कर्ज घ्यायचे असल्यास त्याला कर्जासाठी आजोबांना गॅरेंटर बनवावा लागेल. म्हणजेच आजोबाच्या वतीने बँकेला लेखी प्रतिज्ञापत्र दिले जाईल.

आणि त्यानंतर कर्जाची पूर्ण हमी घेतली जाईल. आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केली जाईल की जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही कर्जाची परतफेड करू शकली नसेल. तर रकमेच्या बदल्यात तेवढ्याच रकमेची मालमत्ता विकून वसुली करण्यात येईल. याबाबत हा एक पर्याय आहे.

Loan Against A Property

मायक्रो सोलर पंप | अरे वा आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, आता आला हा मायक्रो सोलर पंप पहा सविस्तर डिटेल्स !

property loan calculator

दुसरा पर्याय :- संपत्तीचा मालकाला को अप्लिकेंट बनवा दुसरा मार्ग जो आहे हा तुमचे आजोबा किंवा वडील ज्यांच्या नावावर सध्या मालमत्ता आहे. त्यांना तुमच्या कर्जाचे सह अर्जदार बनवून तुम्ही कर्ज घेऊ शकता. सहअर्जदार बनवून कर्ज फेडण्याची जेवढी जबाबदारी तुमची असेल तेवढीच आजोबांची किंवा वडिलांची देखील असेल.

आता परिस्थिती बँक सहजपणे कर्ज ची रक्कम देऊ शकत. कारण त्यांना गरजेचे पैसे बोलण्याचा धोका नसतो. तिसरा पर्याय :- तो म्हणजे गिफ्ट डिड मध्ये मिळणारी मालमत्ता तर वडिलोपार्जित मालमत्तेवर कर्ज घेण्याचा 3 मार्ग असा आहे की सध्याच्या नावावर ही मालमत्ता आहे.

गिफ्ट डिड

त्यांनी तुमच्या नावावर गिफ्ट डिड करावी, याचा अर्थ की समजा तुमच्या आजोबाच्या नावावर बनवत असेल. आणि तुम्ही एकुलता एक मुलगा तुमचे वडील आणि तुम्ही तिथे तुमच्या वडिलांची एकुलता एक मुलगा तर अशा परिस्थितीत तुमच्या

आजोबा तुमच्या नावावर 50% मालमत्तेचे गिफ्ट डीड करू शकता. त्यानंतर तुम्ही गिफ्ट डीड बँक वरून कर्ज घेऊ शकता. पण यानंतरही तुम्हाला दोघांच्याही नावावर कर्जसाठी अर्ज करावा लागतो. अशा प्रकारचे हे 3 यामध्ये मार्ग आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही कर्ज अशा प्रकारे मिळवू शकता.

Loan Against A Property

पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !