Loan Low Salary :- दरमहा 15000 पगार असेल आणि बँकेने कोणतेही अडचणी शिवाय कर्ज मंजूर करावी. अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं कर्ज मंजूर होऊ शकते, आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे केवायसी पर्सनल आयडी देखील गरजेचे आहे.
जसे की ऍड्रेस प्रूफ वेरिफिकेशन जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, आणि स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स केली गेल्या आहेत. 6 महिन्यापासून तुमच्याकडे बॅच स्टेटमेंट किंवा असलेली आहे. याशिवाय तुमचा क्रेडिट रिपोर्ट अर्थातच सिबिल स्कोर देखील
Loan Low Salary
चांगला असणं किंवा त्यामुळे कर्ज मिळण्यास तुम्हाला या ठिकाणी शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. तर अशा प्रकारे त्यांनी कमी पगारात लोन बँक कडून घेऊ शकता. अशाप्रकारे हे एक महत्त्वाचा अपडेट आहे, नक्की तुमच्या उपयोगी पडेल अशी अशा करतो धन्यवाद…