Loan Mortgage :- यापूर्वी मालमत्तेवर इतर कोणाचा अधिकार किंवा न्यायालय मध्ये काही प्रकरण चालू आहेत का ? त्याची बँकेकडून तपासणी केली जाते. त्यासाठीच नेमलेल्या वकीलाकडून बँक सर्च रिपोर्ट सांगितला जातो.आता प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट हा खूप आवश्यक असतो, कुठल्याही बँक कर्ज देण्या अगोदर सर्च रिपोर्ट मागत असते.
या व्यतिरिक्त इतर केवायसी कागदपत्रे देखील तुम्हाला बँकेकडे जमा करावे लागतात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी Mortgage Loan घेता येतं. किंवा अशाप्रकारे यासाठी आपली जी संपत्ती आहे.
Loan Mortgage
जसे घर, जमीन, प्लॉट ही देऊन त्यावर कर्ज घेऊ शकता. तर अशा प्रकारचे हे एक जबरदस्त Loan घेण्यासाठी प्रक्रिया आहे. याचे अधिक माहिती जवळच्या बँकशी संपर्क करावा लागेल.
कोणती बँक सर्वाधिक कमी व्याजदर देते ?, हे पाहून तुम्ही ठरवू शकतात. Property loan Calculator हे या ठिकाणी पैसा बाजारच्या वेबसाईट वर पाहू शकता.