Lpg Gas Cylinder | महागाईतून आता गॅस सिलेंडर धारकांना दिलासा तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त त्वरित नवीन दर पहा

Lpg Gas Cylinder

Lpg Gas Cylinder :- नमस्कार सर्वांना. महागाईतून आता गॅस सिलेंडर धारकांना दिलासा मिळणार आहे. एलपीजी सिलेंडर इतक्या रुपयांना स्वस्त झाले. नवीन दर या ठिकाणी जाहीर झालेले आहे.

आज रोजी पासून महागाईतून दिलासा मिळणार आहे. किती रुपयांना हा गॅस जो आहे हा स्वस्त या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.

अनुक्रमणिका

Lpg Gas Cylinder

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर काय आहेत ? हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर वाढते दर पार्श्वभूमीवर नोव्हेंबर च्या पहिल्या तारखेला म्हणजे आज पासून दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे.

कोणत्या एलपीजी सिलेंडरच्या किमती किती कमी करण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हे फक्त व्यावसायिक एलपीजीचे दर या ठिकाणी 115.50 रुपयांनी कमी करण्यात आलेले आहे.

Lpg Gas Cylinder

येथे पहा तुम्हाला मिळेल का 200 रु. अतिरिक्त सबसिडी टच करून पहा 

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर

मात्र 06 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दारात कोणतीही कपात या ठिकाणी झालेली नाही. याची देखील आपल्या सर्वांना नोंद घ्यायची आहे. हे व्यावसायिक सिलेंडरचे दर आहेत.

115 रुपयांनी कमी झालेली हे फक्त एलपीजी सिलेंडर आहेत. यांचे दर या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत. 25.5% रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे हे गॅस सिलेंडर दर होते.

Lpg Gas Cylinder

येथे पहा किती दर झाले कमी प्रती सिलेंडर 


📢 शेतकरी अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !