Lpg Gas Subsidy in Maharashtra | एलपीजी गॅस सबसिडी पुन्हा सुरु लगेच तपासा

Lpg Gas Subsidy in Maharashtra : नमस्कार सर्व एलपीजी गॅस लाभधारक बांधवांनो या लेखामध्ये गॅस धारक लाभार्थ्यांना सबसिडी किती मिळते. व त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जसे ऑनलाइन आपली सबसिडी किती जमा होत आहे. कोणत्या महिन्याची किती जमा झाली आहे. आणि ही गॅस सबसिडी नेमकी आता इथून पुढे किती जमा होणार आहे. आणि त्याचबरोबर कोणालाही एलपीजी गॅस सबसिडी आहे ही दिली जाणार आहे. या बाबतीत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Lpg Gas Subsidy in Maharashtra

देशातील सर्व गाळेधारकांना अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर घ्या धारकांना एलपीजी सबसिडी पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे तरीही एलपीजी सबसिडी ही ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वरती हिओल कशी चेक करता येणार आहे ती संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत तर कोणत्या एलपीजी गॅस एलपीजी धारकांना सबसिडी देण्यात येते की संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर गॅस सबसिडी ऑनलाइन चेक कसे करायचे आहेत की संपूर्ण माहिती पाहुयात

गॅस सबसिडी कशी तपासायची

 • तुम्ही http://mylpg.in/ वर जा
 • तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा
 • नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा कोड भरा आणि पुढे जा
 • तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल
 • पुढील पानावर तुमचा ई-मेल आयडी टाकून पासवर्ड तयार करा
 • ई-मेलवर एक अॅक्टिव्हेशन लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा
 • तुम्ही लिंकवर क्लिक करताच तुमचे खाते सक्रिय होईल
 • त्यानंतर तुम्ही mylpg.in वर लॉग इन करा
 • जर तुमचे आधार कार्ड एलपीजी खात्याशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.
 • यानंतर सिलिंडर बुकिंग हिस्ट्री/ सबसिडी ट्रान्सफरचा पर्याय दिसेल 

गॅस सबसिडी मिळत नाही तर करा हे काम 

 • सर्वप्रथम तुम्ही http://mylpg.in/ च्या अधिकृत पेजवर जा . तुमचा LPG सेवा प्रदाता निवडा आणि ‘DBT मध्ये सामील व्हा’ वर क्लिक करा. तुमच्याकडे आधार क्रमांक नसल्यास, DBTL पर्यायामध्ये सामील होण्यासाठी इतर चिन्हावर क्लिक करा. आता तुमच्या पसंतीच्या LPG कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
 • एक तक्रार बॉक्स उघडेल, सबसिडीची स्थिती प्रविष्ट करा. आता सबसिडी संबंधित (उपक्रम) वर क्लिक करण्यासाठी पुढे जा. आता ‘सबसिडी प्राप्त झाली नाही’ या आयकॉनवर खाली स्क्रोल करा. एक डायलॉग बॉक्स दोन पर्यायांसह उघडेल, म्हणजे नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि एलपीजी आयडी.
Gas/Electricity
 • उजवीकडे दिलेल्या जागेत 17 अंकी LPG ID प्रविष्ट करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा कोड पंच करा आणि पुढे जा. तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल. पुढील पृष्ठावर गेल्यानंतर, तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि पासवर्ड तयार करा. ईमेल आयडीवर एक सक्रियकरण लिंक पाठविली जाईल.
 • लिंक वर क्लिक करा. वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे खाते सक्रिय केले जाईल. त्यानंतर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग इन करा आणि पॉपअप विंडोमध्ये LPG खात्याशी लिंक केलेल्या आधार कार्डसह तुमच्या बँकेचा उल्लेख करा.
 • पडताळणी केल्यानंतर, तुमची विनंती सबमिट करा. यानंतर सिलिंडर बुकिंग हिस्ट्री/ सबसिडी ट्रान्सफरचा पर्याय दाखवला जाईल. इथून तुम्हाला समजेल की सबसिडी तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाली आहे की नाही.

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !