LPG Price Cut News | घरगुती गॅस सिलेंडरचे आजचे नवीन दर | गॅस सिलेंडर नागरिकांना फक्त 700 रुपयात तुम्हाला किती रुपयांना मिळेल ? जाणून घ्या मोदी सरकारचा मोठा निर्णय

LPG Price Cut News :- नमस्कार सर्वांना, सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा घरगुती गॅस सिलेंडरवर तब्बल मोठी सूट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सिलेंडर दर या ठिकाणी घसरलेले आहेत. महागाईत हरपलेल्या सर्वसामान्य जनतेला किंवा गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

अर्थात 30 ऑगस्ट पासून घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयेची मोठी कापत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात सर्वात मोठा लाभ म्हणजे उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना होणार आहे. तर तो कसा होणार आहे ?या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या एक दिवस पूर्वी मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे.

मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दारात 200 रुपयेची मोठी कपात जारी केली आहे. यासोबतच 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असे जाहीर करण्यात आले आहेत. सोबतच या निर्णयामुळे महागाईने सर्वसामान्य नागरिकांना किंवा गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

LPG Price Cut News

आता 33 कोटी ग्राहकांसाठी 200 रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 400 रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. अर्थात उज्वला गॅस योजनेतील तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला तब्बल 400 रुपये ने दर या ठिकाणी घसरलेले आहेत.

आता केंद्र सरकारने ओनम आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने हा निर्णय घेतला आहे. संबंधित विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर सध्या दिल्लीत 1103 रुपये कोलकात्यात 1129 रुपये तर मुंबईत 1102 रुपये आणि चेन्नई 1118.50 रुपये इतके होते. त्याला उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोठा लाभ या ठिकाणी 400 रुपयेची सबसिडी आता देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- ऐकलं का ? 299 आणि 399 पोस्ट ऑफिस योजनेतून मिळतो 10 लाख रु. लाभ पहा कसा आणि कोणाला ?

घरगुती गॅस सिलेंडरचे आजचे नवीन दर

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर कसे आहेत ? देशाची राजधानी असलेली दिल्लीमध्ये अनुदान शिवाय घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहेत. उज्वला योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यात 400 रुपये मिळणार आहे, म्हणजे त्यांना सिलेंडरची किंमत, केवळ 703 तीन रुपये करण्यात आले आहेत.

सर्वसामान्य ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची किंमत 903 रुपये असणार आहे. तर अशाप्रकारे हे दर रात्रीपासून म्हणजेच आजच्या तारखेपासून रात्रीपासून ही लागू राहणार आहे. हे दर तुमच्या जिल्ह्यांनुसार कमी जास्त होऊ शकतात, पण उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना 400 सबसिडी, इतर नागरीकांना 200 असे स्वस्त सिलेंडर मिळेल अधिकृत माहितीकरिता Twitter लिंक खालील पहा धन्यवाद…..

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !