Lumpy Disease Vaccine Free | राज्यात मोफत मिळणार लम्पी रोगाची लस पशुसंवर्धन आयुक्त यांची माहिती पहा सविस्तर

Lumpy Disease Vaccine Free :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र मध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आणि यामुळे काही जनावरे मृत्यू पडली आहे. ही बातमी ऐकली असेल.

Lumpy Disease Vaccine Free

Lumpy Disease Vaccine Free

केंद्र कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लम्पी रोगावर लस आली असल्याची माहिती देखील दिलेली होती त्यांच्यावरती twitter ला अपडेट देखील आहे.

पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या माहितीनुसार आता लम्पी रोगाची लस म्हणजेच वॅक्सिन या ठिकाणी मोफत मिळणार असल्याची माहिती दिली आहे. हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. 

लम्पी रोगाची लस मोफत मिळणार

नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत. तसेच राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना पशुपालकांना दिलासा देणार आहे. तर राज्यभरात पुढील आठवड्यात 50 लाख लसी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

आणि यामुळे आता जनावरांना लस मिळणार आहे. त्यापासून जनावर देखील सुरक्षित राहणार आहे. आणि लस ही पूर्णपणे मोफत आहे. आणि त्यानंतर जे औषधी लागणार आहेत.

पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह

लस व औषधी मोफत देण्याचा निर्णय यावेळी पशुसंवर्धन आणि राज्य सरकारने यावेळी घेतलेला आहे. तर पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे.  

आणि खरोखरच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. तसेच लम्पी लस बाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मागील काही महिन्यांमध्ये लसची घोषणा केली होती.

Lumpy Disease Vaccine Free | लम्पी रोगाची लस मोफत | लम्पी रोग माहिती | लम्पी रोग लस | Lumpy Disease Vaccine | lumpy skin disease vaccine


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनांचा 11 वा हफ्ता यादिवशी येणार :- येथे पहा 

Leave a Comment