Lumpy Skin Anudan GR | लम्पी आजाराने जनावरें मृत्यू झाल्यास प्रति 30 हजार रु. मिळणार पहा शासन निर्णय

Lumpy Skin Anudan GR :-  नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारकडून लम्पी रोगामुळे जनावरे मृत्यू झाल्यास त्यांना मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे.

तर ही मदत कोणत्या जनावरांना देण्यात येणार आहे. किती मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे. शासनाचा हा जीआर या जीआर मध्ये सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Lumpy Skin Anudan GR
Lumpy Skin Anudan GR

Lumpy Skin Anudan GR

राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव मुळे पशुपालक. किंवा शेतकरी यांचे जनावर दगावल्यास त्यांना शासनाकडून अर्थसहाय देण्याबाबतचा जीआर 16 सप्टेंबर 2022 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे.

याचविषयी सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 15 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी डीबीटी थेट द्वारे. या ठिकाणी ही संपूर्ण माहिती पाहूया.

लम्पी रोग जनावरे आर्थिक मदत

कोणत्या जनावरांना हा अर्थसहाय्य देणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर दुधाळ जनावरे गाय व म्हैस यांच्यासाठी प्रति 30000 रुपये ही या ठिकाणी आहे.

3 मोठे दुधाळ जनावरांपर्यंत या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. ओढ काम करणारे बैल याच्यासाठी 25 हजार रुपये हे देखील 3 जनावरे बैलांसाठी मर्यादा आहे.  त्यानंतर वासरे यांना 16 हजार रुपये हे या ठिकाणी देण्यात येणार आहे.

जनावरे नुकसान भरपाई 2022 

प्रति जनावरांना या ठिकाणी 6 ओढ काम करणारी लहान वासरे.  यांना या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. तरी यामध्ये जर आपल्याकडे तीन मोठे दुधाळ जनावरे.

असतील तर 90 हजार रुपये या ठिकाणी लाभ आपल्याला मिळू शकतो.  महत्त्वाची अशी शासनाने शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली माहिती आहे.

लम्पी चर्मरोग पादुर्भाव

मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली. गठीत समितीने शेतकरी/ पशुपालकांकडील पशुधन. लम्पी चर्मरोग पादुर्भाव मुळे मृत्यू झालेले प्राप्त पंचनामे आधारे खातरजमा करून संबंधित शेतकरी पशुपालक यांना अर्थसहाय्य मिळणे.

तशी शिफारस एक आठवड्यात. जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्याकडे मंजूर करून पाठवावी लागणार आहेत. वरील अधिकारी आहेत त्यांना आणि त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना पाठवावे.

लम्पी चर्मरोग शासन निर्णय

आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 15 दिवसांत थेट DBT द्वारे जमा केली जाणार आहे. तसे सविस्तर माहिती करिता किंवा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर जाऊन डाउनलोड करा GR. 👇🏻

Lumpy Skin Anudan GR

येथे क्लीक करून शासन निर्णय पहा Pdf


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment