Lumpy Skin Compensation Damages | या शेतकऱ्यांना 10.85 कोटी रु. जमा. तुम्हाला मिळेल का ? तपासा संपूर्ण माहिती

Lumpy Skin Compensation Damages :- राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले. अशा ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली.

असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई.

Lumpy Skin Compensation Damages

म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. १० नोव्हेंबर २०२२ अखेर ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३ हजार ४६९ संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे.

बाधित गावांतील एकूण २२६७९१ बाधित पशुधनापैकी एकूण १५६२६४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी १४ हजार ९७० पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

Lumpy Skin Compensation Damages

येथे टच करून पहा याबात शासन निर्णय 

लम्पी चर्मरोग

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३७.०९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर.

सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण.

Lumpy Skin Compensation Damages

आता नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान पहा शासन निर्णय व करा अर्ज 

लम्पी रोग नुकसान भरपाई 

यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९७.९८ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या.

मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. 

Lumpy Skin Compensation Damages

येथे टच करून पहा तुम्हाला किती मिळेल भरपाई 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !