Lumpy Skin Disease Animals | लम्पी रोगामुळे जनावरांचा मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना एवढी मदत सरकारचा नवीन निर्णय पहा

Lumpy Skin Disease Animals

Lumpy Skin Disease Animals :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो. तसेच पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव याठिकाणी वाढलेला आहे. आणि जनावरांची मृत संख्या देखील वाढत चाललेली आहे. तर यातच आता राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललेला आहे.

आणि आता लम्पी रोगामुळे जनावरांचा मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना त्याठिकाणी मदत दिली जाणार आहे. याबाबत नेमका अपडेट काय आहेत ?, लेखांमध्ये पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना जनावरांच्या मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे.

Lumpy Skin Disease Animals
Lumpy Skin Disease Animals

Lumpy Skin Disease Animals

नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. असे आदेश देखील देण्यात आले आहे. आणि याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांसाठी 1959 पदे त्वरित भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.

हे देखील महत्त्वाची अपडेट आहे. तर राज्यात काही भागात गाय/बैलांना लम्पी चर्मरोगाची लागण होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावर मृत्यू पावत आहे. तर अशा या कारणांवर किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. पशु पालकांचे पशुधन आजारामुळे मृत्यू पावले तर त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषनुसार तसेच राज्य शासनाचे निधीतून भरपाई देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे.

लम्पी चर्म रोग मदत 

आता नेमकी या ठिकाणी आपण पाहिलं तर लम्पी चर्म रोगावर लस देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच असेल की केंद्रीय कृषिमंत्री यांनी या ठिकाणी याची माहिती दिली होती. लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याचा अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक जो आपल्याला पुढे देण्यात आलेला आहे. १८००२३३०४१८  या टोल फ्री क्रमांक वर मोफत आपली जी माहिती आहे.

लम्पी रोग माहिती टोल फ्री नंबर 

पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 या यावरती देखील माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि अशी माहिती देखील मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता भरपाई नेमकी ही किती मिळणार आहे ?.

तर याचे अधिक सविस्तर माहिती देखील आणखी आलेली नाही जशी माहिती येईल आपण घेणार आहोत. तर एवढी एक माहिती महत्त्वपूर्ण होती त्यामुळे आपल्याला कळवली ही माहिती नक्की आपल्या उपयोगी पडेल अशा करतो. आपल्या हा लेख जास्तीत जास्त इतरांना शेअर करा.


📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Lumpy Skin Disease Animals | लम्पी रोगामुळे जनावरांचा मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना एवढी मदत सरकारचा नवीन निर्णय पहा”

  1. Pingback: Nuksan Bharpai Yadi | नुकसान भरपाई | या शेतकऱ्यांना मिळणार 18.49 लाख रु. तुम्ही आहात का पात्र ? तुम्हाला किती मिळेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !